lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लीना चंदावरकर

लीना चंदावरकर

Leena chandavarkar, Latest Marathi News

लीना चंदावरकर यांनी मन का मीत या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मेहबूब की मेहंदी या चित्रपटात राजेश खन्ना सोबत काम केले. या चित्रपटामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या हमजोली, मैं सुंदर हूँ, प्रीतम, रखवाला, मनचली, अनहोनी, सरफरोश, एक महल हो सपनो का यांसारख्या चित्रपटात झळकल्या. लीना या खूप चांगल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ३० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९८० मध्ये ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.  
Read More
दोन लग्न होऊनही या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाटेला आलं एकाकी आयुष्य, आता तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Despite two marriages, this Marathmola actress led a lonely life, now it is difficult to recognize her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन लग्न होऊनही या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाटेला आलं एकाकी आयुष्य, आता तिला ओळखणं झालंय कठीण

या अभिनेत्रीला कलाविश्वात खूप यश मिळालं मात्र खऱ्या आयुष्यात त्यांच्या वाटेला जास्त दुःख आलं. ...

लग्नानंतर ११ व्या दिवशी पतीला चुकून लागली होती गोळी, 25 व्या वर्षीच विधवा झाल्या होत्या लीना चंदावरकर - Marathi News | leena chandavarkar birthday unknown facts film career marriage with kishore kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ११ व्या दिवशी पतीला चुकून लागली होती गोळी, 25 व्या वर्षीच विधवा झाल्या होत्या लीना चंदावरकर

बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांचा आज वाढदिवस. ...

Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया - Marathi News | kishore kumar death anniversary : Kishore Kumar married four times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया

किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले.  ...

Leena chandavarkar Birthday special : लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचे लग्नानंतर काहीच दिवसांत झाले होते निधन - Marathi News | Leena chandavarkar Birthday special: Lina Chandavarkar dies after few days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Leena chandavarkar Birthday special : लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचे लग्नानंतर काहीच दिवसांत झाले होते निधन

अभिनयक्षेत्रात यश मिळत असतानाच वयाच्या केवळ २५ व्या वर्षी लीना चंदावरकर यांचे लग्न सिद्धार्थ बंडोडकरसोबत झाले. सिद्धार्थ हे एका राजकीय कुटुंबातील होते. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली. ...