lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुल्फी कुमार बाजेवाला

कुल्फी कुमार बाजेवाला

Kulfi kumar bajewala, Latest Marathi News

कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका स्टार प्लसवर प्रक्षेपित होत असून मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. 
Read More
‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये मोहित मलिकचा दिसणार नवा लूक - Marathi News | Mohit Malik to play a double role in Kullfi Kumarr Bajewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये मोहित मलिकचा दिसणार नवा लूक

अभिनेता मोहित मलिक सध्या स्टारप्लसवरील दैनंदिन मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदर सिंग गिलची भूमिका करत आहे. ...

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत गायक कुमार सानू करणार सिकंदरची मदत - Marathi News | Sikandar helped by singer Kumar Sanu in 'Kulfiqumar Bajwala' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत गायक कुमार सानू करणार सिकंदरची मदत

येत्या काही दिवसांत या विशेष भागाच्या प्रोमोसाठी आणि प्रत्यक्ष मालिकेतील भागासाठी कुमार सानू चित्रीकरण करणार आहे. ...

मोहित मलिकला वाटते ह्या शब्दाची भीती - Marathi News | Mohit Malik feels the fear of the word | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहित मलिकला वाटते ह्या शब्दाची भीती

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत रॉकस्टार सिकंदरसिंग गिलची भूमिका मोहित मलिक साकारणार आहे. ...

'या' कारणासाठी आकृती शर्माने नाकारल्या चित्रपटाच्या ऑफर - Marathi News | Aakarti sharma truns down movie offers for kullfi kumarr bajewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणासाठी आकृती शर्माने नाकारल्या चित्रपटाच्या ऑफर

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माने आपल्या निरागस अभिनयाने अवघ्या आठ महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे ...

आकृती शर्मा सांगतेय,... आणि मी माझी पहिली स्वाक्षरी दिली - Marathi News | THE ENTIRE SCHOOL CAME OUTSIDE MY CLASSROOM TO MEET ME; THAT’S WHEN I GAVE MY FIRST AUTOGRAPH,” SAYS AAKRITI SHARMA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकृती शर्मा सांगतेय,... आणि मी माझी पहिली स्वाक्षरी दिली

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी चिमुकली आकृती शर्मा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याच आकृतीने तिच्यासोबत अलीकडेच घडलेला एक किस्सा नुकताच सांगितला. ...

कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेमुळे आकृती शर्माच्या कुटुंबियांनी घेतला हा निर्णय - Marathi News | This decision was taken by Sharma's family because of the series 'Kulfiqumar Bajajwala' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेमुळे आकृती शर्माच्या कुटुंबियांनी घेतला हा निर्णय

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माचे नाव आता घरोघरी पोहोचले असून असंख्य प्रेक्षक तिच्या कामगिरीवर खुश आहेत. ...

भूमिकेच्या मागणीसाठी आक्रती शर्मा शिकली ही गोष्ट - Marathi News | Aakriti lends her voice for the first time on kullfi kummar bajewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमिकेच्या मागणीसाठी आक्रती शर्मा शिकली ही गोष्ट

पहिल्या दिवसापासून छोटी कुल्फी आपल्या खऱ्या वडिलांच्या शोधात आहे आणि आता असं दिसतंय की तिची प्रतीक्षा संपत आली आहे. ...

कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्मा असे सांभाळते चित्रीकरण आणि परीक्षेचे वेळापत्रक - Marathi News | kulfi kumar bajewala fame aakriti sharma juggling between the show and her exams | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्मा असे सांभाळते चित्रीकरण आणि परीक्षेचे वेळापत्रक

आकृती शर्मा ही सात वर्षांची चिमुरडी दररोज सकाळी सात वाजता सेटवर आठ तासांच्या चित्रीकरणासाठी हजर असते आणि तिच्या चेहऱ्यावर लाघवी हास्य कायम असते. मात्र तिच्या डोक्यात परीक्षेचे वेळापत्रक आणि अभ्यासाचे विषय यांचा ताण असतो. ...