लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन, मराठी बातम्या

Kim jong un, Latest Marathi News

टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह! - Marathi News | The car that Putin uses in Russia as President has been sent to Kim Jong Un as a special gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह!

रशिया आणि उत्तर कोरिया जगाच्या पाठीवरचे असे दोन देश जे त्यांच्या क्रूर आणि गूढ वागण्याबद्दल ओळखले जातात. हे दोन देश आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे एकाकीच. या दोन देशांचं इतर देशांशी पटत नसलं तरी आपसात मात्र चांगलं पटतं असं म्हणायला भरपूर वाव आहे. ...

जगात आणखी एका युद्धाची घंटा? किम जोंग यांची दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची योजना? - Marathi News | Is Kim Jong Un planning for war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात आणखी एका युद्धाची घंटा? किम जोंग यांची दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची योजना?

Kim Jong Un : किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे. ...

हुकूमशहा किम जोंग उन यांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य; दक्षिण कोरियाचा मोठा दावा - Marathi News | dictator kim jong un younger daughter Kim Ju ae will rule north korea big claim by south korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उन यांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य; दक्षिण कोरियाचा मोठा दावा

नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसली होती ...

किम जोंग उनने घडवला विध्वंस; उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले 200 बॉम्ब - Marathi News | kim jong un north korea fires 200 artillery shells to south korea border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनने घडवला विध्वंस; उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले 200 बॉम्ब

उत्तर कोरियाने दक्षिणेकडील योनपेयोंग बेटावर 200 राउंड आर्टिलरी फायरिंग केलं. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. ...

हुकूमशहा किम जोंग उनचा नववर्षाचा खतरनाक संकल्प! - Marathi News | Dictator Kim Jong Un's Dangerous New Year's Resolution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनचा नववर्षाचा खतरनाक संकल्प!

सत्ताधारी कामगार पक्षाच्या  प्रमुख बैठकीत किम यांनी ही माहिती दिली. देशाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी उत्तर कोरिया चाचणी सुरू ठेवणार असल्याचे किम यांच्या टिपण्यांवरून स्पष्ट झाले आहे. ...

“चिथावणीखोर कृतीला जशास तसे उत्तर द्या, मग अमेरिका असो वा दक्षिण कोरिया”: किम जोंग उन - Marathi News | kim jong un ordered to reply in kind to provocations be it america or south korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“चिथावणीखोर कृतीला जशास तसे उत्तर द्या, मग अमेरिका असो वा दक्षिण कोरिया”: किम जोंग उन

North Korea Kim Jong Un News: किम जोंग उन हे चीन आणि रशियासोबत आपले सैन्य मजबूत करण्यासाठी काम करत आहे. ...

130 किलो वजनाच्या हुकूमशहाला जनतेच्या लठ्ठपणाची चिंता, लॉन्च केली खास बीअर - Marathi News | Kim Jong Un launches low calorie beer as he wants North Koreans to watch waistline | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :130 किलो वजनाच्या हुकूमशहाला जनतेच्या लठ्ठपणाची चिंता, लॉन्च केली खास बीअर

किम जोंग उनने नुकतीच एक वेगळ्या प्रकारची बीअर लॉन्च केली आहे. यामागचा उद्देश हा आहे की, लोकांनी बीअर तर प्यावी पण ती लाइट असावी. ...

किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका - Marathi News | Kim Jong Un led North Korea launches internationally banned long-range ballistic missile US America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका

अमेरिकेने बजावूनही उत्तर कोरियाने केली चाचणी ...