रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल
खुल्ताबाद, मराठी बातम्या FOLLOW Khulatabad, Latest Marathi News
खुलताबाद येथील शेतकरी रस्त्याच्या कडेला जेमतेम भांडवलात गुऱ्हाळ उभारून करतोय हातोहात गूळ विक्रीतुन लाखोंची उलाढाल. ...
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणावर वानराच्या टोळ्या आहेत, अनेकदा यांच्यात भांडणे होतात. ...
मी अगोदरपासून मंदीरात जातो लोकांच्या श्रध्देचा मान राखला पाहिजे, ज्यानी मानायचे त्यांनी मानावे कुणी एकमेकांचा अपमान करू नये. ...
धार्मिकस्थळी देशभक्तीचे एक वेगळे रूप भाविकांना बघावयास मिळाले. ...
वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. ...
लग्नाचे अमिष दाखवून तसेच शारीरिक संबध ठेवले नाही, तर बदनामी करेल असे धमकावून एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भावराव उर्फ प्रेम सोमीनाथ जाधव याच्याविरूद्ध खुलताबाद पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे. ...
ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे. ...
खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलीन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी जो घाट घातला आहे तो यशस्वी होऊ देणार नाही. त्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गा ...