lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर

खडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर

Khadakpurna prakalpa/sant chokhamela dam, Latest Marathi News

सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग - Marathi News | ‌Water will be discharge from Khadakwasla, Chasakman, Pavana dams for irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग

खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय इतर धरणांतून कधी आवर्तन सोडणार ते जाणून घ्या ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले, बुलढाणा जिल्ह्यातील सहा प्रकल्प ओव्हर फ्लाे - Marathi News | 19 gates of Khadakpurna project opened, six projects over fly in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले, बुलढाणा जिल्ह्यातील सहा प्रकल्प ओव्हर फ्लाे

Khadakpurna: बुलढाणा जिल्ह्यात १८ सप्टेंबर राेजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात माेठा असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत ...

Khadakpurna: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले - Marathi News | Five doors of Khadakpurna project opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

Khadakpurna : बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; खडकपूर्णाचे १९ दरवाजे दीड फुटाने उघडले - Marathi News | Torrential rains in Buldana district; 19 gates of Khadakpurna opened by one and a half feet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; खडकपूर्णाचे १९ दरवाजे दीड फुटाने उघडले

Heavy rain in Buldhana District : खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग बंद पडले आहेत. ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले - Marathi News | The five doors of the Khadakpurna project opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

The five doors of the Khadakpurna Dam opened : पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

वऱ्हाडातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात केवळ २ टक्के वाढ - Marathi News | Only 2% increase in water storage in irrigation projects | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात केवळ २ टक्के वाढ

Irrigation projects : वऱ्हाडातील ५११ प्रकल्पांमध्ये ३३.३७ टक्के साठा उपलब्ध आहे. ...

खडकपूर्णाच्या कालव्यात पडून मेंढपाळाचा मृत्यू - Marathi News | A shepherd dies after falling into a canal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णाच्या कालव्यात पडून मेंढपाळाचा मृत्यू

Buldhana News किसन शेळके (३८)  हे खडकपूर्णाच्या कालव्यालगत पाणी पिण्यासाठी गेले होते.  ...

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच - Marathi News | Discharge of water from the Khadakpurna Dam continues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच

विसर्ग आता कमी करण्यात आला असून तो सध्या ३,८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...