लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदारनाथ

केदारनाथ, मराठी बातम्या

Kedarnath movie, Latest Marathi News

'केदारनाथ' शूटिंगवेळी दिग्दर्शकाने साराविरोधात केलेली केस, सकाळी कोर्ट अन् रात्री व्हायचं शूटिंग - Marathi News | During shooting of Kedarnath the director filed a case against Sara Ali Khan says we had to fight in the court in the morning and shoot at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ' शूटिंगवेळी दिग्दर्शकाने साराविरोधात केलेली केस, सकाळी कोर्ट अन् रात्री व्हायचं शूटिंग

शूटिंग सुरु असतानाच अभिषेक कपूर यांनी सारा अली खानविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तेव्हा सेटवरचं वातावरण कसं असायचं हे त्यांनी सांगितलं. ...

Sara Ali Khan : 'एनजीओ' तील मुलांसोबत साजरा केला सुशांतचा वाढदिवस, साराचे होतेय कौतुक - Marathi News | sara ali khan celebrated sushant singh rajput birthday with children in NGO shares happiness with them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एनजीओ' तील मुलांसोबत साजरा केला सुशांतचा वाढदिवस, साराचे होतेय कौतुक

सुशांतचा वाढदिवस साराने एनजीओतील मुलांसोबत साजरा केला. त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ...

'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान - Marathi News | Sara Ali Khan writes emotional note for Sushant Singh Rajput as kedarnath movie completes 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान

Sara Ali Khan : भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

‘केदारनाथ’च्या पुर्नप्रदर्शनावर भडकले चाहते,या कारणामुळे सोशल मीडियावर उमटतायेत संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | For This Reason sushant singh rajput fans angry on kedarnath Re- Release Decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केदारनाथ’च्या पुर्नप्रदर्शनावर भडकले चाहते,या कारणामुळे सोशल मीडियावर उमटतायेत संतप्त प्रतिक्रीया

‘केदारनाथ’सह ‘तान्हाजी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘थप्पड’ हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. ...

Video: भिकारी समजून सारा अली खानला लोकांनी दिले होते पैसे, तिनेच सांगितला हा मजेशीर किस्सा - Marathi News | Video: People gave money to Sara Ali Khan as a beggar, she told this funny story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भिकारी समजून सारा अली खानला लोकांनी दिले होते पैसे, तिनेच सांगितला हा मजेशीर किस्सा

सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...

Video: करीना कपूरला सुशांतवर केलेली कमेंट पडली महागात, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Kareena Kapoor Khan gets slammed for her indirect dig at late Sushant Singh Rajput in THIS viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: करीना कपूरला सुशांतवर केलेली कमेंट पडली महागात, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

करीना कपूरचा जुना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत तिने सुशांत सिंग राजपूतवर निशाणा साधल्याचे पहायला मिळत आहे. ...

साराच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स - Marathi News | Sara ali khan hot photoshoot viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साराच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

सारा अली खान सध्या सिनेमांपेक्षा पसर्नल लाईफला चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत असलेल्या अफेअरला घेऊन सारा चर्चेचा विषय बनली आहे. ...

अरे बापरे...! ९६ किलो वजन घटवून सारा अली खान बनली ग्लॅमरस, हा आहे तिचा फिटनेस फंडा - Marathi News | Oh my God! 9 6 kg weight loss Sarah Ali Khan became a slim, her fitness fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! ९६ किलो वजन घटवून सारा अली खान बनली ग्लॅमरस, हा आहे तिचा फिटनेस फंडा

सारा अली खान हिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा' चित्रपटात झळकली. ...