लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्णसंगिनी

कर्णसंगिनी

Karn sangini, Latest Marathi News

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
'कर्णसंगिनी'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार अनंत जोशी - Marathi News | Anant Joshi to appear in 'Karanasangini' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्णसंगिनी'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार अनंत जोशी

स्टार प्लस वाहिनीवरील 'क्या कसूर है अमला का?' मालिकेत देवच्या रूपात दिसून आलेला अनंत जोशी आता पुन्हा एकदा स्टार प्लसवर दिसणार आहे. ...

आशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे - Marathi News | Kick boxing lessons for Ashim Gulati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे

'कर्णसंगिनी'मध्ये अभिनेता आशिम गुलाटी कर्णाची भूमिका साकारत असून या भूमिकेतून तो रसिकांंची मन जिंकतो आहे. ...

कर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण - Marathi News | Pankaj dheer to train aashim gulati for karan's role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण

पूर्वीच्या ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकजला असंख्य प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले होते. आता आशीम गुलाटीच्या रूपात नव्या पिढीतील प्रेक्षकांना एका नव्या कर्णाचे दर्शन घडणार आहे. ...

‘कर्णसंगिनी’मध्ये हा अभिनेता दिसणार कृष्णाच्या भूमिकेत - Marathi News | sachin shroff will essay Krishna role in Karn Sangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’मध्ये हा अभिनेता दिसणार कृष्णाच्या भूमिकेत

‘कर्णसंगिनी’ या मालिकेतही सचिन श्रॉफ कृष्णाची भूमिका रंगविणार आहे. ही भूमिका साकारण्यासंदर्भात सचिन श्रॉफने एका टॅब्लॉईडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ...

...मी एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन - तेजस्वी प्रकाश - Marathi News | ... I will remember the audience as an actress - Tejasvi Prakash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...मी एक अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहीन - तेजस्वी प्रकाश

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या स्टार प्लसवरील ‘कर्णसंगिनी’ या पौराणिक-रोमँटिक मालिकेत राजकन्या उरुवीची भूमिका रंगवीत आहे ...

'कर्णसंगिनी' मालिकेत ज्योती गौबा साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Jyoti Gauba will play 'this' role in 'Karnasangini' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्णसंगिनी' मालिकेत ज्योती गौबा साकारणार 'ही' भूमिका

ज्योती गौबा स्टार प्लसवरील मालिका 'कर्णसंगिनी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ...

‘कर्णसंगिनी’साठी तेजस्वी प्रकाश शिकतेय रथ चालवायला - Marathi News | Tejaswi Prakash learns chariot riding for Karn Sangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’साठी तेजस्वी प्रकाश शिकतेय रथ चालवायला

‘कर्णसंगिनी’ या मालिकेत तेजस्वी प्रकाश निव्वळ एक नाजूक राजकन्या नसून युद्ध कला जाणणाऱ्या आणि न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवणाऱ्या राजकन्येची भूमिका साकारत आहे. ...

अभिनय माझ्यासाठी सर्वकाही - तेजस्वी प्रकाश - Marathi News | Everything for me acting - bright light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय माझ्यासाठी सर्वकाही - तेजस्वी प्रकाश

अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन घराघरात पोहचलेली तेजस्वी प्रकाश ‘कर्णसंगिणी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ...