lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करनजीत कौर सिनेमा

करनजीत कौर सिनेमा

Karenjit kaur movie, Latest Marathi News

‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ हा सनी लिओनीचा बायोपिक असून करनजीत कौर ते सनी लिओनी बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय.
Read More
Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही ! - Marathi News |  Karenjit Kaur - The Untold Story Season 2: Sunny Leone Didnt had any Repent About Her past | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karenjit Kaur - The Untold Story Season 2: सनी लिओनी म्हणतेय भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत पश्चाताप नाही !

मी कधीही कल्पना आणि विचारही केला नव्हता की रसिकांना 'करनजीत कौर- द अनडोल्ट स्टोरी ऑफ सनी लिओनी'चा पहिला सीझन इतका आवडेल.लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया आणि त्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मी अक्षरक्ष: भारावले आहे. ...

करणजित कौर ते सनी लिओनी... माहीत नसलेली खरी कहाणी - Marathi News | Karanjit Kaur to Sunny Leone! The real untold story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणजित कौर ते सनी लिओनी... माहीत नसलेली खरी कहाणी

सनी लिओनी. एक वादळी अन् धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. ...

सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक - Marathi News |  Sunny Leone's biopic web series leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक

पॉर्नस्टार ते बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री असा सनीचा प्रवास तिच्या बायोपिक वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. ...

सनी लिओनीच्या बायोपिकच्या नावातून ‘कौर’ शब्द वगळा! - Marathi News | sunny leone biopic karenjit kaur the untold story of sunny leone controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीच्या बायोपिकच्या नावातून ‘कौर’ शब्द वगळा!

सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होतो ना होतो, तोच यावरून वाद सुरू झाला आहे.  ...