लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, फोटो

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य' - Marathi News | Kangana Ranaut joined politics because of her failing acting career calls herself last generation of stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य'

Kangana Ranaut : भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या कंगनाची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

करिअरसाठी घरातून पळून गेलेल्या, घराच्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या ७ अभिनेत्री- बघा आज काय करतात... - Marathi News | Bollywood actress who left their house for their career in acting | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :करिअरसाठी घरातून पळून गेलेल्या, घराच्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या ७ अभिनेत्री- बघा आज काय करतात...

साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ - Marathi News | Actress Kangana Ranaut stuns in a blue saree inspired by Sadhana Shivdasani see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री कंगनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. ...

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत.. - Marathi News | World Vegan Day 2023: Bollywood celebrities who follows vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

...

सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना - Marathi News | Queen of Bollywood in support of Sunny Deol Paaji of gadar 2 ; Kangana talked about fans with selfies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना

बॉलिवूड स्टार सनी देओलचा गदर २ देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. ...

पहाडी मुलगी ते पंगा क्विन, कोट्यधीश झालेल्या स्मॉल टाऊन कंगणा रणोटचे ‘डेअरिंग’ - Marathi News | Kangana ranaut birthday actress controversial love affairs relationship with hrithik roshan ajay devgn here lists lt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पहाडी मुलगी ते पंगा क्विन, कोट्यधीश झालेल्या स्मॉल टाऊन कंगणा रणोटचे ‘डेअरिंग’

Kangana Ranaut Birthday : अभिनेते शेअर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याचं नावही कंगनासोबत जोडण्यात आलं. पण हे नातं जास्त दिवस टिकलं नाही. ...

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत आहे कोट्यावधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून येईल भोवळ - Marathi News | Bollywood's controversial queen Kangana Ranaut is the owner of crores, wealth figure can be read Bhoval | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत आहे कोट्यावधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून येईल भोवळ

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज ३६वा वाढदिवस साजरा करते आहे. ...

एकेकाळी झाडांच्या मागे कपडे बदलायची 'ही' अभिनेत्री; आज घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन - Marathi News | bollywood actress spent rs 65 lakh on interiors of her vanity van | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी झाडांच्या मागे कपडे बदलायची 'ही' अभिनेत्री; आज घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन

Bollywood actress: या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा कोरलेला असून खुर्च्याही लाकडापासून तयार केल्या गेल्या आहेत. ...