लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा - Marathi News | Minister Vikramaditya will be in my team Kangana Ranaut's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

कंगना रणौत म्हणाल्या की, विक्रमादित्य  सध्या भाजप कार्यालयात चकरा मारत आहेत. ...

कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली - 'तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन...' - Marathi News | Kangana Ranaut's 'Pappu' Controversy, Targets Rahul Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना पप्पू म्हणत दिलं आव्हान, म्हणाली..

कंगनाने काँग्रेस नेते राहुल गांधींना 'मोठा पप्पू' आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांना 'छोटा पप्पू' असं म्हणतं टीका केली आहे. ...

Kangana Ranaut : "सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र..."; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Kangana Ranaut bjp candidate mandi attack on congress vikramaditya singh himachal lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र..."; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

Kangana Ranaut And Lok Sabha Election 2024 : मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

" शेवटी नियतीच्या जे मनात असतं..." अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत  - Marathi News | bollywood actor shekhar suman react on actress kangana ranaut and son adhyayan suman relation  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" शेवटी नियतीच्या जे मनात असतं..." अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत 

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी बऱ्याच वर्षानंतर आपला मुलगा आणि कंगना राणौत यांच्या नात्यावर भाष्य केलं.  ...

कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का - Marathi News | Mandi Lok Sabha Seat Kangana Ranaut Reached Mumbai Amid Election Campaign Bought New Mercedes Car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

कंगना तिच्या नवीन कारमध्ये फिरताना दिसून येत आहे.  ...

'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 I don't eat beef or any kind of red meat Kangana's counter attack on congress leader vijay Vadettivar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर, आता हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवर तथा बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतने आज (सोमवार) पलटवार केला आहे. ...

"सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान", ट्रोलिंगनंतर कंगनाने दिला पुरावा, म्हणते- तुम्हाला वाटतं की मला... - Marathi News | kangana ranaut reply to trollers after her statement subhash chandra bose is first pm of india goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान", ट्रोलिंगनंतर कंगनाने दिला पुरावा, म्हणते- तुम्हाला वाटतं की मला...

कंगनाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वादाला तोंड फुटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर कंगनाने आता Xवरुन ट्वीट करत ट्रोलर्सला उत्तर देत तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ...

"सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान"; कंगनाच्या वक्तव्याने उडाली खळबळ - Marathi News | kangana ranaut statement Subhash Chandra Bose the first Prime Minister of independent India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान"; कंगनाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, असं वक्तव्य कंगना रणौतने केलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. काय म्हणाली कंगना बघा ...