लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमलामिल्स

कमलामिल्स

Kamalamills, Latest Marathi News

Kamala Mills Compound Fire : या कारणामुळे कमला मिल्समध्ये पुन्हा लागली आग - Marathi News | Mumbai : Fire Breaks out in Kamala Mills Compound Again | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills Compound Fire : या कारणामुळे कमला मिल्समध्ये पुन्हा लागली आग

Kamala Mills Compound Fire : मुंबईतील लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये  आग  लागल्याची घटना पुन्हा घडली होती. कपाऊंडमध्ये ... ...

Kamala Mills Compound Fire : कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग - Marathi News | Fire Breaks out in Mumbai's Kamala Mills Compound Again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills Compound Fire : कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग

Kamala Mills Compound Fire : लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. ...

Kamala Mills Fire: कमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर - Marathi News | Kamla Mill owner's bail granted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills Fire: कमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर

कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

कमला मिल आगप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश - Marathi News | Court orders for Kamla Mill fire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आगप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश

कमला मिल आग प्रकरणात न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कमला मिल कंपाउंडमधील मोजोस ब्रिस्टो व वन अबव्ह पब्सना आग लागल्यानंतर या दोन्ही पब्सनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे न ...

कमला मिल दुर्घटनेला पालिका प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार - Marathi News | The responsibility of the municipal administration responsible for the Kamla Mill accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल दुर्घटनेला पालिका प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार

खाद्यगृहे, पब्स, रेस्टॉरंट, बार यांना घातलेले नियम व अटी ते पाळत आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले. ...

‘त्यांचे’ नाव सांगा की आयुक्त महोदय! राजकीय दबावाबाबत तक्रार का केली नाही पोलिसांकडे? - Marathi News | Name the 'His' Commissioner, Sir! Police have not complained about political pressure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यांचे’ नाव सांगा की आयुक्त महोदय! राजकीय दबावाबाबत तक्रार का केली नाही पोलिसांकडे?

कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण? ...

Kamala Mills fire : कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला बेड्या - Marathi News | Kamla Mills Fire : Owners of Mojo Bistro also added as accused in the original FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills fire : कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला बेड्या

कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अटक करण्यात आली आहे. ...

संचालकांना पकडा, १ लाख मिळवा’   - Marathi News | Get Directors, Get 1 Million ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संचालकांना पकडा, १ लाख मिळवा’  

कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता त्यांना पकडण्यासाठी त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणाºयांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...