lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमाल अमरोही

कमाल अमरोही, मराठी बातम्या

Kamal amrohi, Latest Marathi News

कमाल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. कमाल  अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा.
Read More
मीना कुमारी व कमाल अमरोहींची प्रेमकहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर, इतका असेल बजेट - Marathi News | film on the kamal amrohi and meena kumari love story kamal amrohi son revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीना कुमारी व कमाल अमरोहींची प्रेमकहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर, इतका असेल बजेट

Kamal Amrohi-Meena Kumari love story : बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रेमकथा गाजल्या. मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची प्रेम कहाणीही अशीच. ...

कमाल अमरोहींच्या प्रेमात वेडी झाली होती मीना कुमारी, अशी सुरु झाली होती प्रेमकहाणी - Marathi News | kamal amrohi birthday his love story with meena kumari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल अमरोहींच्या प्रेमात वेडी झाली होती मीना कुमारी, अशी सुरु झाली होती प्रेमकहाणी

ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली तर मोसंबीच्या ज्युसने. ...

आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं - Marathi News | after-rk-studio-now-this-studio-likely-to-be-a-commercial-property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं

आर. के. स्टुडिओनंतर आता सहा दशक जुना स्टुडिओ बंद होणारेय. ...

Kamal Amrohi's Love Story : -तर कधीच बनला नसता कमाल अमरोहींचा ‘पाकिजा’!! - Marathi News | kamal amrohi death anniversary personal life meena kumari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kamal Amrohi's Love Story : -तर कधीच बनला नसता कमाल अमरोहींचा ‘पाकिजा’!!

असेही म्हणतात की,  सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...