लाइव न्यूज़
 • 04:23 PM

  नवी दिल्ली - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या झालेल्या निर्दोष मुक्ततेला इडीने दिल्ली उच्च न्यायालयात दिले आव्हान

 • 04:14 PM

  कोलकाता- मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहां अलिपोर कोर्टात दाखल. मोहम्मद शामीच्या विरोधात नोंदवणार जाब.

 • 03:40 PM

  औरंगाबाद : पैठणगेट येथे किसानपुत्र आणि शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, वकील आदींचा उपोषणात सहभाग.

 • 03:33 PM

  कोरेगाव-भीमा प्रकरण: मिलिंद एकबोटेंना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मिलिंद एकबोटेला काळ फासण्याचा प्रयत्न अयशस्वी. एक जण पोलिसांच्या ताब्यात.

 • 03:29 PM

  नवी दिल्ली: राजू शेट्टी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; अशोक चव्हाण, मोहन प्रकाश बैठकीला उपस्थित

 • 03:28 PM

  नांदेड- आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची केली मागणी.

 • 03:22 PM

  मुंबईत्या देवनार कचरा डेपोला आग. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी.

 • 03:14 PM

  उल्हासनगर- दहावीचा इंग्रजी माध्यमाचा समाजशास्त्राचा पेपर फुटला. म्हारळ येथिल सिक्रेट हार्ट शाळेतील प्रकार. पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल. एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला पेपर पाठविल्याची माहिती.

 • 02:46 PM

  अरविंद केजरीवालांकडून नितीन गडकरींची माफी. नितीन गडकरींकडून मानहानीचा खटला मागे. गडकरींकडून पटियाला हाऊस कोर्टातील खटला मागे.

 • 02:12 PM

  मुंबई- गोवंडीमधील महाराष्ट्र नगर कम्पाऊंडमधील गोडाऊनला आग. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल.

 • 01:35 PM

  चारा घोटाळा: राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव चौथ्या खटल्यातही दोषी

 • 01:24 PM

  नाशिक: इगतपुरीमध्ये डान्स पार्टीवर पोलिसांचा छापा; सहा बारबालांसह दहा जणांना अटक

 • 01:08 PM

  औरंगाबाद: जालना रस्त्यावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; अपघातात 10 ते 12 जण जखमी

 • 01:02 PM

  राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं; भाजपावरील टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

 • 01:00 PM

  रत्नागिरी - दापोली तालुक्यातील माळवी गावी महावितरणचे वायरमन दिनेश यशवंत शिगवण यांचा खून, मृतदेह जंगलातील दगडी बांधात ठेवला होता लपवून.

All post in लाइव न्यूज़