"मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार? बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात - चित्रा वाघ अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले.
Junk food, Latest Marathi News
Junk Food And Its Consumption: पौष्टिक समजून आपण असे बरेच पदार्थ खातो आणि मुलांनाही खाऊ घालतो. पण ते पदार्थ म्हणजे एकप्रकारचं जंकफूडच आहेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (Camouflaged junk food which pretends to be healthy but isn’t.) ...
तात्पुरते पोट भरण्याचा आनंद, दीर्घकाळ आजारांच्या चक्रात. ...
Know How Junk Food Affect on Your Hight : चुकीचा आहार, जंक फूड-वेळी अवेळी खाणे याचा थेट परिणाम मुलांच्या वाढीवर होत असल्याचा अभ्यासकांचा दावा ...
शहरातील प्रत्येक चौकाचौकात तसेच छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठापर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. ...
आरोग्याच्या इतर तक्रारींबरोबरच मेंदूच्या आरोग्यासाठीही काही पदार्थ ठरतील घातक ...
लहान मुलांमधला लठ्ठपणा हा जगभरच गंभीर प्रश्न आहे, मुलं जंकफूड खातात, त्यांना तेच आवडतं, तेच मार्केट केलं जातं मग यावर उपाय? ...
प्रेगन्सीमध्ये लागणारे डोहाळे हा तर मोठाच चर्चेचा विषय. कुणाला कशाचे डोहाळे लागू शकतात, हे काही सांगता येत नाही. अशा काळात रसनातृप्ती करणारे जंक फूड आणि रस्त्यावर मिळणारे चटपटीत, चटकदार पदार्थही खूपच खावेसे वाटतात. पण चायनीज पदार्थ आणि जंक फूड अजिबात ...
कोरोना विषाणू हा सर्वप्रथम ज्याची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते, त्यालाच बाधतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल, असे अन्न खाऊ नये व देऊ नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे. ...