lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिजाऊ जन्मोस्तव

जिजाऊ जन्मोस्तव, व्हिडिओ

Jijau janmotsav, Latest Marathi News

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
Read More
राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा! - Marathi News | Rajmata Jijau Jayanti celebrate at Sindhakhed raja | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा!

बुलढाणा: महाराष्ट्राची अस्मिता माँ जिजाऊ साहेबांच्या 421 व्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरील जन्मस्थळी आज सूर्योदयी पहाटेपासून लाखो जिजाऊ भक्त ... ...

वाशिम : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित विद्यार्थ्यांची रॅली - Marathi News | Washim: Jijau Janmotsav, students rally | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिम : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित विद्यार्थ्यांची रॅली

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता ... ...