लाइव न्यूज़
 • 10:42 PM

  सोलापूर: ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

 • 09:30 PM

  जम्मू - झज्जर कोटली येथे दरीत बस कोसळून एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याचे वृत्त.

 • 09:21 PM

  पुणे: पुढील दोन दिवस कोकण, गोव्यामध्ये जोरदार आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

 • 09:09 PM

  कारंजा लाड: कारंजा तालुक्यातील ग्राम मोखड येथील गाव तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावाचा बडून मूत्यू झाल्याची घटना घडली.

 • 09:00 PM

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला 10 कोटींची मदत जाहीर केली आहे.

 • 08:15 PM

  केरळ : पुरामुळे कर्नाटकहून केरळला धावणा-या 17 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

 • 06:30 PM

  इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड

 • 06:30 PM

  नाशिक : शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

 • 05:01 PM

  नवी दिल्ली - अटलजींना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मंत्राग्नी

 • 04:24 PM

  जळगाव - वडनगरी गावानजीक गिरना नदी पात्रात वाळू डंपरने एका गुराखिला उडविले. गुराखि जागेवर ठार, गोंधळ सुरु, डम्पर पेटवून दिला

 • 03:47 PM

  पुणे - खडकवासला धरणातून मोठा विसर्ग : बाबा भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील वाहतूक बंद

 • 03:09 PM

  औरंगाबाद : महानगरपालिका आवारात भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते भिडले, भाजप संघटन मंत्री भाऊसाहेब देशमुख यांची गाडी फोडली.

 • 01:37 PM

  गडचिरोली : रानमांजराची शिकार करून विक्रीसाठी नेणाऱ्या चार शिकाऱ्यांना अटक, गडचिरोली वनविभागाची कारवाई

 • 12:24 PM

  नवी दिल्ली : भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपा मुख्यालयात दाखल

 • 12:21 PM

  औरंगाबाद : कृषी पंपाचा वीजपुरवठा शेतात उतरल्याने तीन जनावरांचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील घोसला येथील घटना

All post in लाइव न्यूज़