लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जावेद अली

जावेद अली, मराठी बातम्या

Javed ali, Latest Marathi News

संगीतावर प्रेम करणाºया व्यक्तीला सध्याच्या काळातील नव्या दमाचे गायक जावेद अली यांचे नाव ठाऊक नसेल तर नवलच! ‘तू ही हकीकत’,‘तुम मिले’,‘जश्न ए बहारा’,‘इशकजादे’ अशी दमदार गाणी गावून त्यांनी रसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली.
Read More
म्हणून मराठी गाणी गाताना मला अभिमान वाटतो ! – जावेद अली - Marathi News | Therefore, I am proud to sing Marathi songs Says Javed Ali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मराठी गाणी गाताना मला अभिमान वाटतो ! – जावेद अली

मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेचा माझ्यावर प्रभाव आहे. ‘दयाघना...’, व ‘मेंदीच्या पानावर’ ही माझी आवडती मराठी गाणी असल्याचे जावेद अलीने सांगितले. ...

हिमेश रेशमिया या कार्यक्रमाचे करणार परीक्षण - Marathi News | Sony Entertainment Television set to launch its’ kids singing reality show, himesh reshammiya and javed ali will be judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमेश रेशमिया या कार्यक्रमाचे करणार परीक्षण

सोनीवरील हा आगामी रिअॅलिटी शो दोन ते चौदा वर्षं वयोगटातील छोट्या गायकांसाठी असणार आहे. हा शो सुपर स्टार सिंगर्स या नावाने सुरू होत असून लवकरच त्याचे ऑडिशन्स विविध शहरात घेतले जाणार आहेत. ...

जावेद अलीचं व्हॅलेन्टाईन स्पेशल गाणं 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटात - Marathi News | Javed Ali's Valentine Special song, 'Whats app Love' in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अलीचं व्हॅलेन्टाईन स्पेशल गाणं 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटात

मांडू गडावरील जहाज महालात चित्रीत झालेले 'व्हॉट्सॲप लव' चित्रपटातील 'शोना रे' हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे.  ...

या कलाकरांच्या परफॉर्मन्सने रंगीली बॉलीवूड म्युझिकची संध्याकाळ - Marathi News | The evening of colorful Bollywood music by the performances of these artists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकरांच्या परफॉर्मन्सने रंगीली बॉलीवूड म्युझिकची संध्याकाळ

हंगामा बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टची चौथा सीझन नुकताच मुंबई झाला. या महोत्सवात दोन दिवसात 60+ कलाकारांनी आपली कला सादर केली. ...

प्रत्येक गाण्याचा रंग अन् ढंग वेगळा!- गायक जावेद अली - Marathi News | Every song has a different colour! - Singer Javed Ali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक गाण्याचा रंग अन् ढंग वेगळा!- गायक जावेद अली

जावेद अली २०, २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या  ‘हंगामा बॉलिवूड म्युजिक प्रोजेक्ट सीझन ४’ मध्ये प्रथमच परफॉर्म करणार आहे. ...