लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलेबी

जलेबी

Jalebi movie, Latest Marathi News

 Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग - Marathi News | Jalebi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग

महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.  ...

अनूप जलोटा व जसलीनसोबत तुलना झाल्याने बिथरली रिया चक्रवर्ती! - Marathi News | rhea chakraborty posted another picture with mahesh bhatt and gave a solid reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनूप जलोटा व जसलीनसोबत तुलना झाल्याने बिथरली रिया चक्रवर्ती!

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा एक फोटो अलीकडे चांगलाच चर्चेत आला. या फोटोवरून रिया आणि महेश यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली.  ...

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू! - Marathi News | Digangana Suryavanshi to debut in Bollywood with Jalebi and FryDay on the same day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू!

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.  ...

महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!! - Marathi News | jalebi poster memes jokes reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!!

भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ सध्या चर्चेत आहे. काल-परवा महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते. हे पोस्टर रिलीज झाले आणि इंटरनेट युजर्सच्या कल्पनाशक्ती पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली. ...

भट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’! पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा! - Marathi News | rhea chakraborty and varun mitra starer mahesh bhatts film jalebi poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’! पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा!

निर्माते महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे, आम्ही ‘सडक2’ बोलतोय, असा तुमचा समज होईल. पण आम्ही बोलतोय ते महेश भट्ट यांच्या ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ या चित्रपटाबद्दल.  ...