- पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले
- नाशिकचा तिढा लवकरच सुटेल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील - राहुल शेवाळे
- मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग - तेजस्वी यादव
- मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा...
- "तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला
- "नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधीवर घणाघात
- "मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते"; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण
- "अरविंद केजरीवालांना जेलमध्ये..."; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप
- पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत
- शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत
- ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका - अजित पवार
- पुणे लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी भरला अर्ज, सुनेत्रा पवारांशी लढत
- "ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार
- Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र
- सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया
- वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल...
- अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागा जिंकणार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? धक्कादायक सर्व्हे आला
- राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर
- सातारा - भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले १८ एप्रिलला अर्ज दाखल करणार
- गरिबांना पुढील 5 वर्षे मोफत रेशन मिळेल, 3 कोटी कायमस्वरूपी घरे बांधणार, ही मोदींची गॅरंटी - नरेंद्र मोदी
- "घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
- भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान - राहुल गांधी
- जे सरकार शेतकरी विरोधी काम करेल त्याला आमचा विरोध असेल - राकेश टिकैत
- INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा
- जयंत पाटील यांना मुलाच्या विजयाची खात्री नसल्याने दुसऱ्याचा बळी दिला, राजू शेट्टी यांचा आरोप
- कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या...
- मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
- जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही - स्मृती इराणी
- अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण
- पुणे - शरद पवारांची आज सदिच्छा भेट घेतली. पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी वेट अँन्ड वॉच - धैर्यशील मोहिते पाटील
- पुणे - शरद पवार आणि आमच्या कुटुंबाचे जुने, ऋणानुबंध संबंध, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया
- पुणे - शरद पवारांच्या भेटीसाठी माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील पोहचले, उमेदवारीवर होणार चर्चा
- डीएमके, इंडिया आघाडीचे लोक महिलांचा अपमान करतात; राम मंदिरावर बहिष्कार टाकतात - नरेंद्र मोदी
- "काँग्रेसचे 'युवराज' शक्तीचा अपमान करतात"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात
- निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या बांसुरी स्वराज; डोळ्याला दुखापत
- दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले
- अयोध्येत राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले - नरेंद्र मोदी
- जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
- आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न पण भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही - ममता बॅनर्जी
- 'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
- "एकदा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या मग मी..."; अरुण गोविल यांनी थेट सांगितलं
- एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली
- वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका
- "झूठ का दरबार- मोदी सरकार"; लालू प्रसाद यादव यांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
- “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती
- "कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला
- मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद दिलं तरी मी भाजपामध्ये जाणार नाही - सिद्धरामय्या
- पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे