लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

पैसे भरूनही सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय संताप - Marathi News | Farmers are expressing their anger about not getting solar pump even after paying money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पैसे भरूनही सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय संताप

वीज समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी सौर कृषी पंप शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात पैसे भरूनही शेतकऱ्यांना म्हणून ... ...

पाणी कमी आहे, मग उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर  - Marathi News | Latest News Drip irrigation method is beneficial for summer horticulture cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी कमी आहे, मग उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर 

ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असल्यास उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक चा वापर करावा. ...

गाळमुक्त धरण योजनेत कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला निधी? जाणून घ्या - Marathi News | Which district received how much funds in Galmukt Dam Yojana? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त धरण योजनेत कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला निधी? जाणून घ्या

एकूण १८ कोटी ५३ लाख ९१ हजार ४६९ रुपयांचा निधी वितरित. ...

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | Severe water crisis in Bengaluru: What is the status of dams water storage in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ. ...

अबब! पाटबंधारे विभागाशी संबंधित विविध न्यायालयांत ८ हजार खटले, १०० वकिलांची फौज - Marathi News | 8 thousand cases in various courts related to irrigation department, army of 100 lawyers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब! पाटबंधारे विभागाशी संबंधित विविध न्यायालयांत ८ हजार खटले, १०० वकिलांची फौज

यातील सर्वाधिक खटले लहान, मोठ्या तलावासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत ...

राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय? - Marathi News | This important discussion in the cabinet meeting on water issue in the state, what for the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी - Marathi News | After three years of waiting, water will flow in the closed pipe project of 'Chasakman' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी

शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चासकमान सिंचन प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपद्वारे देण्याच्या १ हजार ९५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तीन वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता दिली. ...

तुमच्या गावात नवीन सिंचन प्रकल्प होणार का? तुमच्या शेताला पाणी मिळणार का? - Marathi News | What did the irrigation department of the state get in the state budget? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या गावात नवीन सिंचन प्रकल्प होणार का? तुमच्या शेताला पाणी मिळणार का?

विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात होणार हे नवे प्रकल्प.. ...