लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, फोटो

Inspirational stories, Latest Marathi News

UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या... - Marathi News | How many days after clearing UPSC exam to get appointment as Collector? Find out | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या...

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...

कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन - Marathi News | while fighting with cancer got idea charters on rent businesswoman kanika tekriwal now owns 10 private jets 420 crores business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन

असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर ती मेहनत आणि धाडसानं मिळवता येते. याचं उदाहरण म्हणजे ३३ वर्षीय भारतीय उद्योगपती कनिका टेकरीवाल. ...

यू-ट्यूब का बिग बॉस कौन है? लखनौ ते सिलिकॉन व्हॅली; नील मोहन यांचा प्रवास - Marathi News | YouTube SEO Lucknow to Silicon Valley Neel Mohan's inspirational journey | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :यू-ट्यूब का बिग बॉस कौन है? लखनौ ते सिलिकॉन व्हॅली; नील मोहन यांचा प्रवास

३१ अब्ज ५० कोटी अमेरिकन डॉलर्स २०२३ साली यू-ट्यूबचा एकूण महसूल. ...

Success Story : एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक - Marathi News | pasted films poster worked in hotels Today he is the owner of a company worth 4 thousand crores success story of chandubhai virani Balaji wafers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक

कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं. पण त्यासाठी मनात जिद्दही हवी. चंदूभाई विरानी यांनी शून्यातून ४ हजार कोटींची कंपनी उभी केली. ...

देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, एकेकाळी होते LIC एंजट; Forbes च्या यादीतही नाव, जाणून घ्या - Marathi News | The country s oldest billionaire once LIC agent Also named in Forbes list know journey of sonalika tractors lacchman das mittal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, एकेकाळी होते LIC एंजट; Forbes च्या यादीतही नाव, जाणून घ्या

नशिबावर आयुष्य सोडणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी काही निवडक लोक असे आहेत जे स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. अशीच एक व्यक्ती म्हणजे लक्ष्मण दास मित्तल. ...

दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS अधिकारी - Marathi News | Karthik Madhira: Dream of becoming a cricketer broken due to injury, but did not give up, passed UPSC and became an IPS officer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS

Karthik Madhira: तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं. ...

Success Story : दोन मित्र, हंडीत विकायला सुरू केली बिर्याणी; आता उभं केलं ₹८४० कोटींचं साम्राज्य - Marathi News | Two friends started selling biryani in Handi Now built an empire of rs 840 crores Success Story of biryani by killo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दोन मित्र, हंडीत विकायला सुरू केली बिर्याणी; आता उभं केलं ₹८४० कोटींचं साम्राज्य

Success Story : फूड डिलिव्हरी उद्योगात खूप मोठी स्पर्धा आहे. यात एका स्टार्टअप कंपनीनं ८४० कोटी रुपयांहून अधिक किमतीचं साम्राज्य उभारण्यात यश मिळवलं आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. ...

'आता ए साला कप नामदू' म्हणत स्मृती मंधाना जिंकली मनं; जे पुरुष संघालाही जमलं नाही.. - Marathi News | WPL 2024, RCB win by 8 wickets under the captaincy of Smriti Mandhana | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :'आता ए साला कप नामदू' म्हणत स्मृती मंधाना जिंकली मनं; जे पुरुष संघालाही जमलं नाही..

...