लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Former Indian Air Force chief Rakesh Kumar Singh Bhadauria joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

भारतात राफेल लढाऊ विमान आणण्यात आरकेएस भदौरिया यांची महत्वाची भूमिका होती. ...

पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर... - Marathi News | PM Modi Modi at Pokhran: PM Narendra Modi at Pokhran's firing range; Cannon, tanks roared in the area... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर...

पंतप्रधान मोदी मंगळवारी तिन्ही सैन्यांचा संयुक्त 'भारत शक्ती' सराव पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरणमध्ये पोहोचले. ...

कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू - Marathi News | Who are the four Indian astronauts for gaganyan mission?; Hard training started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू

गगनयान मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेत असलेल्या हवाई दलाच्या चार वैमानिकांना २ हजार ते ३ हजार तासांच्या उड्डाणाचा मोठा अनुभव आहे ...

ISRO च्या 'गगनयान' मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड कशी झाली? जाणून घ्या... - Marathi News | ISRO Gaganyaan: How were the 4 astronauts selected for the Gaganyaan mission? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या 'गगनयान' मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड कशी झाली? जाणून घ्या...

ISRO Gaganyaan: आज ISRO च्या महत्वकांशी गगनयान मोहिमेद्वारे अंतराळात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावे घोषित झाली. ...

नौदल, सैन्य अन् हवाई दल... 1000 किमीपर्यंत मारा! 85 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी - Marathi News | Navy, Army and Air Force... Hit up to 1000 km! 85 thousand crore arms purchase approved by DAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदल, सैन्य अन् हवाई दल... 1000 किमीपर्यंत मारा! 85 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

देशाला चीन आणि पाकिस्तानकडून धोका वाढतच चालला आहे. यामुळे अधिक शस्त्रसामुग्रीची गरज भासणार आहे. ...

हवाई दलाचे हॉक विमान शेतात कोसळले; सोमवारी बॉम्ब पडलेला - Marathi News | Air Force Hawk plane crashes in west Bengal field; The bomb fell on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचे हॉक विमान शेतात कोसळले; सोमवारी बॉम्ब पडलेला

हवाई दलाने विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे गठन केले आहे. ...

मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध - Marathi News | Big news! an attempted cyber attack on the nation's air force; The malware was discovered on January 17 by American Company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध

सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने 17 जानेवारी 2024 ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता ...

आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष - Marathi News | Wreckage of Air Force plane that went missing eight years ago has been found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष

समुद्रात ३,४०० मी. खोल पाण्यात शोध  ...