लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, मराठी बातम्या

Icc u-19 world cup 2018, Latest Marathi News

राहुल द्रविडच्या मनाचा मोठेपणा... वाचाल तर 'द वॉल'ला सलाम ठोकाल!  - Marathi News | rahul-dravids-prize-money-for-u-19-world-cup-win-reduced-to-rs-25-lakh-following-his-request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या मनाचा मोठेपणा... वाचाल तर 'द वॉल'ला सलाम ठोकाल! 

'द वॉल' राहुल द्रविड आणि त्याची खिलाडूवृत्ती जगजाहीर आहे. त्याची खेळाप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वजण चाहते आहेत. ...

अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकताक्षणी पृथ्वी शॉला आठवली 'ही' व्यक्ती! - Marathi News | U19 World Cup see Prithvi Shaw's respect for rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकताक्षणी पृथ्वी शॉला आठवली 'ही' व्यक्ती!

भारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं?, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. ...

शुभमनचे 'दे दणादण'; युवराज, हरभजनच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | Shubman Gill hits 6 sixes in 123-run knock at Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमनचे 'दे दणादण'; युवराज, हरभजनच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी 

19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. ...

'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी? - Marathi News | How and when did Rahul Dravid get the name as 'The Wall' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी?

राहुल द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. या उपाधीची जन्मकहाणी मोठी रंजक आहे आणि ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या द्रविडचं श्रेष्ठत्व त्यातून सहज जाणवतं.   ...

माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज - Marathi News | What is the difference between a prize given to me and my team? Rahul Dravid angry at BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? अशी विचारणा राहुल द्रविडने बीसीसीआयला केली आहे ...

...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर  - Marathi News | This is why Captain Prithvi Shaw picked up jersey number 100 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉच्या जर्सीवर 100 नंबर 

साधारणपणे, क्रिकेटपटूंच्या जर्सीवर एक किंवा दोन अंकी नंबर पाहायला मिळतो. स्वाभाविकच, पृथ्वी शॉच्या जर्सीवरील 100 नंबरनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. ...

U-19 World Cup 2018 : 'आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता', पराभवानंतर पाकिस्तान सैरभैर - Marathi News | our team was under magic spell pakistan says after being beaten up by india in u 19 world cup semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U-19 World Cup 2018 : 'आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता', पराभवानंतर पाकिस्तान सैरभैर

सीमारेषेवर दिवसेंदिवस कुरापती करणा-या पाकिस्तानने आता क्रिकेटच्या मैदानावर देखील आश्चर्यकारक विधानं करण्यास सुरूवात केली आहे. ...

विश्वचषकात चमकला गोव्याचा ‘पारस’ही,  सचिन तेंडुलकरनेही केले कौतुक  - Marathi News | Sachin Tendulkar also praised Goa's 'Paras' in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात चमकला गोव्याचा ‘पारस’ही,  सचिन तेंडुलकरनेही केले कौतुक 

चौथ्यांदा जगज्जेता बनलेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सपोर्ट स्टाफपैकी एक असलेल्या गोव्याचा पारस म्हांबरे हा गोलंदाज प्रशिक्षकही चमकला आहे. ...