लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप" - Marathi News | "Free laptop for students with more than 70 percent marks in 12th", Says CM Shivrajsingh Chauhan in Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे. ...

‘नीट’मध्ये ५७० गुण घेऊनही तिची ‘मुस्कान’ लोपली; वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार - Marathi News | Even with 570 marks in 'NEET', her 'smile' disappeared; Medical admission will be missed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नीट’मध्ये ५७० गुण घेऊनही तिची ‘मुस्कान’ लोपली; वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार

बारावी बोर्ड परीक्षेसाठी इम्प्रुव्हमेंट नियम ऐकल्यानंतर बापलेकीला अश्रू अनावर ...

बारावीत कमी गुण किंवा नापास झालात तर चिंता कशाला? विविध कोर्स करून करिअर करण्याची मिळते संधी - Marathi News | why worry if you get less marks or fail in 12th there is an opportunity to make a career by doing various courses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीत कमी गुण किंवा नापास झालात तर चिंता कशाला? विविध कोर्स करून करिअर करण्याची मिळते संधी

हा पर्यायही खुला ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation gave 'Failure Party' to HSC failures; Hatke initiative discussed across the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत

महापालिकेचा स्तुत्य उपक्रमाची राज्यभर चर्चा; यामुळे नापास विद्यार्थ्यांना मिळाला आत्मविश्वास ...

गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या निरीक्षणगृहातील मुलांनी उत्तीर्ण केली बारावीची परीक्षा - Marathi News | Children of observatory who were involved in serious crime passed their 12th examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या निरीक्षणगृहातील मुलांनी उत्तीर्ण केली बारावीची परीक्षा

Yawatmal News बाल निरीक्षण गृहातील दोन मुलांनी जिद्दीने अभ्यास करून बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. ...

उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल   - Marathi News | Passed but scored less; In Nashik The extreme step taken by the 12th student commit Suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

निकालात कमी गुण मिळाल्याने कृष्णाली हिने राहत्या घरातच दुपारी विषारी औषध सेवन केले ...

माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण - Marathi News | My-leka's admirable performance; Passed the 12th exam at the same time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास ...

थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास - Marathi News | Heartbreaking! 52 percent for the Sanyukta who ended her lives in fear of the HSC result | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

संयुक्ता निकालात पास; पण आयुष्यात नापास ...