lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना पांचाळ

हिना पांचाळ, फोटो

Heena panchal, Latest Marathi News

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 
Read More
ही तर मलायकाचीच कॉपी ! मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | malaika arora duplicate heena panchal storms internet with her bold photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही तर मलायकाचीच कॉपी ! मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

मलायका अरोराच्या फोटोंवरुन नजर हटत नसतानाच आता तिच्या ड्युप्लिकेट ने सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ...

बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळनं केलं ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच बोल्ड! - Marathi News | Bigg Boss Marathi Fame Heena Panchal did a photoshoot in a transparent bodycon dress, looked very bold! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळनं केलं ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच बोल्ड!

Heena Panchal : अभिनेत्री हिना पांचाळचे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत. ...

'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; हॉटनेसमुळे ओळखणंही झालं कठीण - Marathi News | marathi actress heena panchal latest bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; हॉटनेसमुळे ओळखणंही झालं कठीण

Heena panchal: हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. ...

Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या ! - Marathi News | Commonwealth Games: Sports Love Story; Pairs made by the Commonwealth Games! | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !

Commonwealth Games: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेची चुरस २८ जुलैपासून रंगेल. यंदा भारतीय संघात पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया या स्टार खेळाडूंसह अनेकांच्या कामगिरीवर लक्ष असेल; पण भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासा ...

Bigg boss marathi फेम अभिनेत्रीने लाँग शर्टमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या हॉटनेसची होतीये चर्चा - Marathi News | bigg boss marathi fame heena panchal bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi फेम अभिनेत्रीने लाँग शर्टमध्ये केलं बोल्ड फोटोशूट

Heena panchal: हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यात 'हुक्का', 'मोहल्ला', 'बेबो बेबो', 'राजू ओ राजू', 'बोगन' या सिनेमांचा समावेश आहे. ...

मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो - Marathi News | Marathmolya Hina Panchal's boldness in green lehenga will make you forget Malaika Arora, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो

हिना पांचाळचे ग्रीन लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

मराठमोळी हिना पांचाळ ग्लॅमरसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो - Marathi News | Marathmoli Hina Panchal gives a bang to Malaika Arora in glamorous, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी हिना पांचाळ ग्लॅमरसमध्ये देते मलायका अरोराला टक्कर, पहा तिचे फोटो

अभिनेत्री हिना पांचाळ मलायका अरोराची 'Look-Alike' म्हणून ओळखली जाते. ...

दिसतेय की नाही सुंदर, साडीतले हिना पांचाळचे मनमोहक सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल खरंच 'लय भारी' - Marathi News | 10 Supet Hot photos of Heena Panchal in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिसतेय की नाही सुंदर, साडीतले हिना पांचाळचे मनमोहक सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल खरंच 'लय भारी'

हिना पांचाळला स्टायलिश राहायला आवडते. एकसे बढकर एक स्टाइल करत तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करते. मलायका अरोरासारखी दिसत असल्यामुळे तिला मराठी इंडस्ट्रीची मलायका अरोरा म्हणूनही ओळखले जाते. ...