lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुड्डन तुमसे ना हो पायेगा

गुड्डन तुमसे ना हो पायेगा, मराठी बातम्या

Guddan tumse na ho payega, Latest Marathi News

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ - गुड्डन या 20 वर्षांच्या मुलीची कथा हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्यात आली आहे.  ही 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते.  या तीन सुना आपल्या 40 वर्षांच्या सासरेबुवांसाठी सुयोग्य पत्नीचा शोध घेतात आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी 20 वर्षांच्या गुड्ड्नशी त्यांचे लग्न लावून देतात. 
Read More
लॉकडाउननंतर पानिपतहून मुंबईत परतली अभिनेत्री, पण सोसायटी देत नव्हती Entry - Marathi News | The actress returned to Mumbai from Panipat after the lockdown, but the society gave her no entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउननंतर पानिपतहून मुंबईत परतली अभिनेत्री, पण सोसायटी देत नव्हती Entry

आधी या अभिनेत्रीला सोसायटी घेण्यास रोखले मात्र बऱ्याच वादानंतर त्यांनी या अटीवर त्यांना घरी जाण्यास प्रवेश दिला. ...

लॉकडाऊनमध्येच सुरु होणार ही मालिका, प्रेक्षकांना पाहायला मिळणार नवे एपिसोड - Marathi News | tv guddan tumse na ho paayega latest episode shot by actors inside their homes-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्येच सुरु होणार ही मालिका, प्रेक्षकांना पाहायला मिळणार नवे एपिसोड

मालिकांचे जुने एपिसोड पाहून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  ...

शो मस्ट गो ऑन अभिनेत्री सेहरिश अलीने दुखापतीनंतर केले शूटिंग - Marathi News | Guddan... tumse na ho paega Sehrish Ali injures herself during the shoot Inbox x | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शो मस्ट गो ऑन अभिनेत्री सेहरिश अलीने दुखापतीनंतर केले शूटिंग

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेने आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांची मनेही जिंकली आहेत. ...

'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक - Marathi News | Shweta is excited to play this character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' भूमिका गोष्टी साकारण्यासाठी श्वेता आहे उत्सुक

सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत  श्वेता महाडिक एक आज्ञाधारक सून दुर्गाची भूमिका साकारीत आहे. ...

शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय - Marathi News | Rehman Roy is seen in Shahrukh Khan's 'Lukas' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय

दर आठवड्‌याला झी टीव्हीवरील ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते ...

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये निशांतसिंग बनला ऍक्शन दिग्दर्शक! - Marathi News | Nishant Singh Malkani turns action director on Guddan Tumse Na Ho Paega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये निशांतसिंग बनला ऍक्शन दिग्दर्शक!

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत अक्षत जिंदालच्या भूमिकाच्या माध्यमातून अभिनेता निशांतसिंह मलकाणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’च्या सेटवर निशांतला मिळाली 'ही' कंपनी! - Marathi News | Nishant Singh Malkani's special connection on the sets of Guddan... Tumse Na Ho Paega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’च्या सेटवर निशांतला मिळाली 'ही' कंपनी!

या मालिकेच्या आगामी भागांमध्ये गुड्डन तिच्या नव्या ‘काठोर’ या साथीदारासोबत, म्हणजे एका कबुतरासोबत, दिसेल. ती तिची जवळची मैत्रीण बनते. ...

'गुड्डन… तुमसे ना हो पाएगा' मालिकेत 'या' अभिनेत्याची होणार एंट्री - Marathi News | Actor Divay Dhamija to intensify drama in Guddan… Tumse Na Ho Paega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डन… तुमसे ना हो पाएगा' मालिकेत 'या' अभिनेत्याची होणार एंट्री

गुड्डन आणि तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या अक्षत यांचा अनपेक्षितपणे विवाह झाल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. या विवाहामुळे गुड्डन ही देशातील (पडद्यावरील) सर्वात तरूण सासू बनल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ...