लाइव न्यूज़
  • 07:52 AM

    दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद. आज सकाळी 9 ते उद्या सकाळी 9पर्यंत पाणीपुरवठा बंद. पातलीपाडा, पवारनगर कोठारी परिसरातील पाणीपुरवठा बंद. आझादनगर, डोंगरीपाडा परिसरातही पाणी नाही.

  • 07:09 AM

    आसाराम बापूचा आज फैसला. जोधपूर कोर्टाबाहेर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात.

  • 11:54 PM

    IPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

  • 08:22 PM

    ठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

  • 07:55 PM

    चंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.

  • 07:31 PM

    IPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली

  • 07:22 PM

    वर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर

  • 06:54 PM

    मुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक

  • 06:44 PM

    येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

  • 05:41 PM

    परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात

  • 05:28 PM

    क्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार

  • 05:14 PM

    जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

  • 04:41 PM

    यवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला

  • 04:33 PM

    अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन

  • 04:07 PM

    कथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

All post in लाइव न्यूज़