लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रीन प्लॅनेट

ग्रीन प्लॅनेट, मराठी बातम्या

Green planet, Latest Marathi News

साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा - Marathi News | Sugar mills should focus on production of alternative biofuels along with sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

गो- ग्रीन योजना; वापर तेवढाच तरी वीजबिल कसे वाचवाल? - Marathi News | Go-Green scheme; How to save the electricity bill even if the usage is the same? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गो- ग्रीन योजना; वापर तेवढाच तरी वीजबिल कसे वाचवाल?

काय आहे गो ग्रीन योजना? ...

भारताने वाचवले ३४ हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत - Marathi News | India saved 34 thousand crore rupees Huge savings in fuel costs by generating electricity through solar energy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने वाचवले ३४ हजार कोटी रुपये! सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून इंधन खर्चात केली मोठी बचत

ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्थांनी तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  ...

राजापूर तालुक्यातील 'या' गावात  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार, राज्य सरकारने केंद्राला दिले संमती पत्र - Marathi News | There will be a green refinery project at Barsu, Gowal in Rajapur taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजापूर तालुक्यातील 'या' गावात  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार, राज्य सरकारने केंद्राला दिले संमती पत्र

केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार ...

त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे बिल्वतीर्थ परिसरात वृक्षारोपण - Marathi News | Tree planting in Bilvatirtha area by Trimbakeshwar Devasthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे बिल्वतीर्थ परिसरात वृक्षारोपण

त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वताच्या उत्तरेकडील बिल्वतीर्थ हा तलाव व संपूर्ण नीलपर्वताच्या उत्तर बाजूकडील जागा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून या जागेत ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. २६) वृक्षारोपण करण्यात आले. ...

कासोद्याच्या अवलियाने सतत पाच वर्षे पाणी देवून जगविली झाडे - Marathi News | Plants survived by watering for five consecutive years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कासोद्याच्या अवलियाने सतत पाच वर्षे पाणी देवून जगविली झाडे

मधुकर ठाकूर या ग्राम पंचायत कर्मचाऱ्याने गत पाच वर्षांपासून ५० रोपांना पोटच्या मुलाप्रमाणे जगविले आहे. यामुळे ही रोपे आता वृक्षांत रूपांतरीत होत आहेत. ...

नागपूरच्या हृदयस्थानी १९१ प्रजातीची झाडे - Marathi News | 191 species of trees in the heart of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या हृदयस्थानी १९१ प्रजातीची झाडे

लाेकल बाॅयाेडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी एन्ड एक्शन प्लॅनअंतर्गत भारतातील काही शहरांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या शहराचा समावेश आहे. ...

ममदापूरच्या जंगलात बहरला पळस - Marathi News | Palas blossomed in the forest of Mamdapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूरच्या जंगलात बहरला पळस

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात लाल-केशरी व पिवळा पळस बहरला आहे. फुललेला पळस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. ...