लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोल्डन ग्लोब

गोल्डन ग्लोब

Golden globes awards, Latest Marathi News

गोल्डन ग्लोब हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची सुरूवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. तेव्हापासून आॅस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे.
Read More
Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी - Marathi News | Oppenheimer cillian murphy wins best actor at golden globe award see full list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी

२०२३ मध्ये रिलीज झालेला सर्वात चर्चेतील सिनेमा 'ओपनहायमर' चा यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये दबदबा ...

नाटू.. नाटू म्हणत गोल्डन ग्लाेब पुरस्कार जिंकणाऱ्या 'RRR' स्टार्ससोबत उपासना कामिनेनीचीही चर्चा, पाहा फोटो - Marathi News | Movie RRR's actor Ram Charan's wife Upasana Kamineni at Golden Globe Award, Natu Natu song and a lovestory. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नाटू.. नाटू म्हणत गोल्डन ग्लाेब पुरस्कार जिंकणाऱ्या 'RRR' स्टार्ससोबत उपासना कामिनेनीचीही चर्चा, पाहा फोटो

...

RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या - Marathi News | Prem Rakshit choreographed RRR Naatu Naatu song prepared 97 dance movements wanted to commit suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. ...

Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये कोण ठरले विजेते? पाहा एका क्लिकवर - Marathi News | golden-globe-awards-2023-check-the-winners-list-on-one-click-here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये कोण ठरले विजेते? पाहा एका क्लिकवर

गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 2023 चे हे यंदाचे ८० वे एडिशन होते. ...

लेडी गागा झाली भावूक ! ग्लेन क्लोजने जिंकला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड!! - Marathi News | golden globes awards 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी गागा झाली भावूक ! ग्लेन क्लोजने जिंकला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड!!

७६ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ची सुरुवात झालीय. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज ७ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता या अवॉर्डच्या रंगारंग सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात लेडी गागाने ‘ A Star Is Born ’ या चित्रपटातील  Shallowया गाण्यासाठी ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीत ...