लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

मुंबई विमानतळार १ कोटींचे सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 1 Crore gold seized at Mumbai Airport, action of Customs Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळार १ कोटींचे सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

आखाती देशातून आलेल्या एका विमानातून आलेल्या मोहम्मद अनिस युनुस लोहिया या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. ...

एप्रिलमध्ये सोन्यात ५ हजारांची वाढ; भाव ७४ हजारांवर; चांदीची लाखाकडे वाटचाल - Marathi News | 5 thousand increase in gold in April; Price at 74 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिलमध्ये सोन्यात ५ हजारांची वाढ; भाव ७४ हजारांवर; चांदीची लाखाकडे वाटचाल

चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ...

५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर  - Marathi News | Gold price up by Rs 500 to Rs 74,200; Silver reached directly to 85 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

१७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले ...

जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर - Marathi News | Gold Rate: Gold hits new high at Rs 73750 per 10 grams amid global tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

Gold Rate: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. ...

९०० रुपयांच्या वाढीने सोने ७४ हजारांच्या जवळ - Marathi News | gold rate close to 74 thousand with an increase of rs 900 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :९०० रुपयांच्या वाढीने सोने ७४ हजारांच्या जवळ

२०० रुपयांच्या घसरणीने चांदी ८३,३००वर ...

मुंबईत चार दिवसांत पकडले ६ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 6 crore gold seized in four days in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चार दिवसांत पकडले ६ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. ...

सोने- चांदी महागली; सोने ७२,८०० तर चांदी ८३,५०० रुपयांवर  - Marathi News | gold and silver became expensive gold at rs 72800 and silver at rs 83500 today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने- चांदी महागली; सोने ७२,८०० तर चांदी ८३,५०० रुपयांवर 

गेल्या दीड महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. ...

पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर - Marathi News | White gold faints before yellow gold; Gold is ten times more expensive than cotton | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. ...