लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपतराव देशमुख

गणपतराव देशमुख

Ganpatrao deshmukh, Latest Marathi News

Aditya Thackeray: सांगोल्यात गणपतरावांना अभिवादन, झाडी-डोंगारावरही बोलले ठाकरे - Marathi News | Greetings to Ganpatrao Deshmukh in Sangola, Aditya Thackeray also spoke on trees and hills on shahaji bapu patil | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्यात गणपतरावांना अभिवादन, झाडी-डोंगारावरही बोलले ठाकरे

काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...

स्व. गणपतराव देशमुखांचे विधानमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभारावा - Marathi News | Late. A memorial statue of Ganapatrao Deshmukh should be erected in the premises of the Legislative Assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्व. गणपतराव देशमुखांचे विधानमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभारावा

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार पुढाकार ...

“…तेव्हा गणपतरावांचे म्हणणे होते की, मला मंत्रिपद देऊ नका”; शरद पवारांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Ganapatrao Deshmukh was saying, don't give me the post of minister"; Memories by Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तेव्हा गणपतरावांचे म्हणणे होते की, मला मंत्रिपद देऊ नका”; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

गणपतराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न असा नेता मिळणे, हे महाराष्ट्राचे भाग्य होते असं शरद पवार म्हणाले. ...

BLOG: ....असे गणपतराव पुन्हा होणे नाही! - Marathi News | ganpatrao deshmukh will not happen again political career and thoughts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: ....असे गणपतराव पुन्हा होणे नाही!

ग्रामीण अर्थकारण, समाजकारणाशी असणारी बांधिलकी जपत ते संयमाने पण निर्धाराने एकाकीपणानं लढत राहिले. ...

Ganpatrao Deshmukh : गणपतराव देशमुखांच्या नावाने शासकीय योजना, पालकमंत्र्यांची सोलापुरात घोषणा - Marathi News | Ganpatrao Deshmukh : Government scheme in the name of Ganapatrao Deshmukh, Guardian Minister's announcement in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ganpatrao Deshmukh : गणपतराव देशमुखांच्या नावाने शासकीय योजना, पालकमंत्र्यांची सोलापुरात घोषणा

Ganpatrao Deshmukh : तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा भरणे यांनी केली.  ...

Ganpatrao Deshmukh : एसटीमध्ये आता आमदाराचे सीट राखीव ठेवण्याची गरज नाही, नेटीझन्सचा सॅल्यूट - Marathi News | Ganpatrao Deshmukh : There is no need to reserve MLA's seat in ST bus now, the message is viral after death of ganpatrao aabasaaheb | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Ganpatrao Deshmukh : एसटीमध्ये आता आमदाराचे सीट राखीव ठेवण्याची गरज नाही, नेटीझन्सचा सॅल्यूट

राज्याच्या विधानसभेत 54 वर्षे सन्मानाने प्रवेश मिळवूनही त्यांचा साधेपणाच त्यांच्या मोठेपणाची साक्ष देत होता. म्हणूनच आबांच्या निधनानंतर मोठा जनसागर त्यांच्या अंत्यसंस्काराला उसळला. ...

आबासाहेबांना अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे....आबासाहेब तुम अमर रहे... - Marathi News | Last message to Abasaheb; Amar rahe ... amar rahe .... abasaheb tum amar rahe ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आबासाहेबांना अखेरचा निरोप; अमर रहे...अमर रहे....आबासाहेब तुम अमर रहे...

सांगोल्यात गणपतराव देशमुखांवर अंत्यसंस्कार; हजारो कार्यकर्ते हजर... ...

Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब! - Marathi News | Ganpatrao Deshmukh : Abasaheb who immortalizes loyalty! ganpatrao deshmukh leader of people, farmer and worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब!

सन 1968 साली वयाच्या 35 वर्षी गणपतराव देशमुख यांनी केशवराव राऊत यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1972 त्यांचा पराभव झाला होता, पण पोटनिवडणूक जिंकून ते पुन्हा आमदार बनले. ...