लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गजानन कीर्तीकर

गजानन कीर्तीकर, मराठी बातम्या

Gajanan kirtikar, Latest Marathi News

कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात - Marathi News | Kirtikar in ED round, looking for other candidates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात

या मतदारसंघात उमेदवारी द्यायची कोणाला आणि प्रचार तरी कसा करायचा, या विवंचनेत शिंदेसेना आहे.  ...

ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा - Marathi News | Stop experimenting with ED; The public was outraged; Gajanan Kirtikar took aim at BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा

उद्धवसेनेकडून लढणारा मुलगा अमोलची केली पाठराखण, तणावात ठेवण्यासाठी बोलावतात ...

उत्तर पश्चिम मध्ये उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा माझा नैतिक अधिकार नाही - खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | I have no moral right to decide who should be the candidate in North West - MP Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मध्ये उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा माझा नैतिक अधिकार नाही - खासदार गजानन कीर्तिकर

खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या प्रती आपली संवेदना व्यक्त केली. हे सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशीवर ते कमालीचे नाराज आहेत. ...

'आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही', मुलाच्या चौकशीवरुन शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर संतापले - Marathi News | MP Gajanan Kirtikar criticized BJP over ED inquiry of Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही', मुलाच्या चौकशीवरुन शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर संतापले

Gajanan Kirtikar : शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीवरुन ईडीवर संताप व्यक्त केला आहे. ...

बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार - Marathi News | lok Sabha Election 2024 Gajanan Kirtikar announced that he will contest the Lok Sabha elections against Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप-लेक आमनेसामने! गजानन किर्तीकरांची घोषणा; अमोल किर्तीकरांविरोधात लढणार

गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. ...

शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध - Marathi News | Gajanan Kirtikar's refusal to get a candidate for the Shinde group, opposition to Govinda within the party itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध

एकीकडे उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे शिंदे गटाला इथे उभा करायला उमेदवार मिळेना.  ...

उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवण्‍यास मिळाले यश - खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | Success in solving the problems of the citizens of North Western Suburbs says MP Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवण्‍यास मिळाले यश - खासदार गजानन कीर्तिकर

या कार्यकाळात खासदार म्हणून मला मुंबईच्‍या उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे विविध प्रश्‍न सोडवण्‍यात यश मिळाले अशी माहिती शिंदे गटाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...

हिशोब तर द्यावाच लागेल; 1.65 कोटींची खिचडी, किरीट सोमय्यांकडून स्क्रीनशॉट शेअर - Marathi News | An account must be given; Kirit Somayya shared a screenshot of Amol Kirtikar's complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिशोब तर द्यावाच लागेल; 1.65 कोटींची खिचडी, किरीट सोमय्यांकडून स्क्रीनशॉट शेअर

शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. ...