लाइव न्यूज़
 • 11:08 PM

  लंडन : ऑक्सफोर्ड ट्युब स्टेशनवर चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ल्याची शक्यता

 • 10:35 PM

  जळगाव - निवडणुकीसंबंधीचे काम नाकारणा-या धरणगाव तालुक्यातील ६९ बीएलओंविरुद्ध (मतदान केंद्रस्तरिय अधिकारी ) धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • 10:31 PM

  पेट्रोलचे दर कमी करा, धर्मेंद्र प्रधान यांचा राज्य शासनाला सल्ला आणखी वाचा...

 • 09:46 PM

  मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने, बोरिवली येथे तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत.

 • 09:40 PM

  नाशिकः सायकल योजनेवर चर्चा करण्यासाठी ३० नोव्हेंबरला पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा

 • 09:21 PM

  जम्मू-काश्मीर : भारतीय सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.

 • 08:42 PM

  मुंबईः झवेरी बाजारातील दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल.

 • 08:41 PM

  पुणेः पुढील दोन दिवस थंडी वाढणारः हवामान खात्याचा अंदाज.

 • 08:05 PM

  इजिप्त: मशिदीवर अतिरेकी हल्ल्यातील मृतांची संख्या 184 वर पोहोचली, जखमींच्या संख्येतही वाढ.

 • 07:38 PM

  कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांचा हल्ला.

 • 07:38 PM

  लातूर - सीबीआय न्यायालयाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपाती चौकशी करा; लातूर जिल्हा वकील मंडळाचा ठराव

 • 07:36 PM

  नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 16 तर नगरसेवक पदासाठी 238 नामनिर्देशन पत्र दाखल

 • 06:51 PM

  इजिप्तमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून या हल्ल्यात 75 जण जखमी झाले आहेत.

 • 06:16 PM

  हाफिज सईदला अटक करा, अमेरिकेने पाकिस्तानला दिले निर्देश.

 • 06:06 PM

  भिवंडीः इमारत कोसळल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात.

All post in लाइव न्यूज़