लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करमणूक

करमणूक

Entertainment, Latest Marathi News

‘लूडो गेम’चा वापर आता जुगारासारखा; पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक  - Marathi News | Ludo Games is now used as a gambling | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लूडो गेम’चा वापर आता जुगारासारखा; पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक 

वाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. ...

तळवलकरांमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात संधी- सुहास जोशी - Marathi News | Opportunity for many actresses due to Talwalkar: Suhas Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तळवलकरांमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात संधी- सुहास जोशी

रंजना जाईपर्यंत कुणालाच संधी नव्हती, प्रेक्षकांसमोर उलगडल्या गमतीजमती ...

यावर्षी अमिताभ बच्चन असतील इफ्फीचे आकर्षण - Marathi News | This year Amitabh Bachchan will be the charm of IFFI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यावर्षी अमिताभ बच्चन असतील इफ्फीचे आकर्षण

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणा-या 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन हे खास आकर्षण असतील. ...

‘डॉक्टर जरा समजून घ्या’ नाटकात श्रोते मंत्रमुग्ध - Marathi News | In the drama 'Learn the doctor,' the audience mesmerized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘डॉक्टर जरा समजून घ्या’ नाटकात श्रोते मंत्रमुग्ध

चाळीसगावात रंगला अनोखा नाट्यप्रयोग ...

स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन! - Marathi News | Bollywood Films That Gave Us Major Fashion Goals | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

बॉलिवूड सिनेमे, सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे न तुटणारं समिकरण. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या भन्नाट फॅशन स्टाईल्स अनेक चाहते फॉलो करतात. याची अनेक उदाहरणं सोशल साईट्सवरून व्हायरल होत असल्याचंही आपण पाहतो. ...

28 वर्षीय तरुणी 97 वर्षांच्या 'युवकासोबत' डेटवर गेली...पहा पुढे काय झाले... - Marathi News | 28-year-old girl went to date with 97-year-old 'youth' ... see what happened next ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :28 वर्षीय तरुणी 97 वर्षांच्या 'युवकासोबत' डेटवर गेली...पहा पुढे काय झाले...

धक्क्यातून सावरल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी सांगितला किस्सा ...

लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल - Marathi News | Ranveer Singh with Sachin Tendulkar in lords; Photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल

सचिन लॉर्ड्सवर सामना पाहत असताना त्याची बॉलीवूड स्टार रणवीर सिंगने भेट घेतली. ...

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार  - Marathi News | Web series on the success of Super cop Rakesh Maria; directed by Meghna Gulzar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार 

26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार  ...