लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी, मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
20 वर्षानंतर एकत्र आले इमरान-मल्लिका शेरावत; पडद्यावर इंटिमेट सीन देणाऱ्या जोडीतील मतभेद झाले दूर - Marathi News | emraan-hashmi-mallika-sherawat-hug-each-other-and-end-their-20-year-old-fight-during-murder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षानंतर एकत्र आले इमरान-मल्लिका शेरावत; पडद्यावर इंटिमेट सीन देणाऱ्या जोडीतील मतभेद झाले दूर

Emraan-Mallika: 'मर्डर' सिनेमाच्या सेटवर या जोडीचं जोरदार भांडण झालं होतं. तेव्हापासून या जोडीने एकमेकांचं तोंड पाहणंही बंद केलं होतं. ...

कंगना, गोविंदानंतर आता इमरान हाश्मीचाही राजकारणात प्रवेश? म्हणाला... - Marathi News | emraan hashmi talk about joining politics and film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना, गोविंदानंतर आता इमरान हाश्मीचाही राजकारणात प्रवेश? म्हणाला...

अभिनेता इमरान हाश्मी राजकारणात एन्ट्री घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. ...

'डॉन ३' नाही तर इमरान हाश्मी 'या' सिनेमासाठी फरहान अख्तरसोबत करणार काम - Marathi News | Not 'Don 3' but Emraan Hashmi will work with Farhan Akhtar for 'Ya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' नाही तर इमरान हाश्मी 'या' सिनेमासाठी फरहान अख्तरसोबत करणार काम

Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे. लवकरच तो फरहान अख्तरसोबत काम करणार आहे. ...

इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'ग्राउंड झिरो' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | emraan hashmi will be seen in farhan akhtar film ground zero playing the role of an army officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'ग्राउंड झिरो' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या तो 'ग्राउंड झिरो' सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

फॅनने "गर्लफ्रेंड कशी पटवायची?" विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, "२००४ ते २०१० पर्यंत..." - Marathi News | Emraan Hashmi give tips to his fan on how to make a girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅनने "गर्लफ्रेंड कशी पटवायची?" विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, "२००४ ते २०१० पर्यंत..."

इमरानने फॅनला 'गर्लफ्रेंड कशी पटवायची?' यावर दिलीय खास टिप्स, तुम्हीही वाचा ...

इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Emraan Hashmi had compared Aishwarya Rai to Plastic explained after so many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण

काही वर्षांपूर्वी 'कॉफी विद करण'मध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्याची प्लास्टिकशी तुलना केली होती. ...

ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण - Marathi News | Neither Bobby Deol, nor Sanjay Dutt..and not Emraan, this is the most expensive villain, you will be shocked to see the remuneration figure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण

एकेकाळी खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत. ...

इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने'चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल - Marathi News | Sequel Of Emraan Hashmi Starrer Aashiq Banaya Aapne Is In Making | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने'चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'आशिक बनाया आपने'चा सिक्वेलही बनवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.  ...