लाइव न्यूज़
 • 11:42 PM

  डोंबिवली : रेल्वेतून प्रवास करत असताना रुपाली अंबेकर या महिलेने मुलाला जन्म दिल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली. सध्या बाळ आणि आई सुखरुप असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 • 11:32 PM

  दिल्ली - नरेलामधील सर्वोदय विद्यालयातील शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

 • 11:14 PM

  मुंबईः जोगेश्वरीत एशियन केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात, कुठलीही जीवितहानी नाही

 • 10:37 PM

  दिल्ली - नरेला परिसरात अज्ञात व्यक्तीने दोघांची चाकून हत्या केली, तर एक जण जखमी झाला आहे.

 • 10:32 PM

  अहमदनगर - संगमनेरात दुचाकी वाहन जाळले, गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकोले नाका येथील घटना

 • 10:26 PM

  अकोला - चूल पेटविताना जळून चिमुकलीचा मृत्यू, साक्षी बाळकृष्ण थोरात मृत मुलीचे नाव

 • 10:06 PM

  मुंबई : जोगेश्वरी येथील धील ईशांत कम्पाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला आग लागल्याचे वृत्त.

 • 10:04 PM

  नागपूर - पोलिसांनी जप्त केली 91 किलो भांग, धुळवडीच्या रंगाचा भंग

 • 10:00 PM

  जम्मू-काश्मीर : कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.

 • 09:51 PM

  नवी दिल्ली : सोनिया गांधी येत्या 24 फेब्रुवारी रोजी रायबरेलीच्या दौ-यावर जाणार आहेत.

 • 09:13 PM

  हैदराबादः गीतांजली समूहाची अंदाजे १,२०० कोटींची मालमत्ता प्राप्तीकर विभागाने केली जप्त

 • 08:43 PM

  नागपूर - सकाळी जो योग करणार त्याचा दिवस चांगला जाणार - बाबा रामदेव

 • 08:43 PM

  नागपूर - 99 टक्के सिने अभिनेत्री, अभिनेते योग करतात - बाबा रामदेव

 • 08:40 PM

  रोटमॅकचा मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी यांना सीबीआयने केली अटक

 • 08:35 PM

  नागपूर - कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी आधारित प्रक्रिया, प्रकल्प वाढविणार - बाबा रामदेव

All post in लाइव न्यूज़