लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, फोटो

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Assembly Election 2022: समोसा, पीपीई किट, हवन-पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी - Marathi News | expense details of samosa ppe kit havan puja will also have to be give election commission rate list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :समोसा, पीपीई किट, पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी

देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे. ...

Coronavirus: कोरोना, ओमायक्रॉनची भीती, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणूक टळणार? काय आहेत निवडणूक आयोगाचे अधिकार, कधी कधी टाळल्या गेल्या निवडणुका, जाणून घ्या... - Marathi News | Coronavirus: fear of Omaikron, will avoid elections in five states including Uttar Pradesh? Find out what are the powers of Election Commission | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना, ओमायक्रॉनची भीती, यूपीमधील निवडणूक टळणार? काय सांगतो नियम, जाणून घ्या...

Coronavirus: कोरोनाच्या नव्या Omicron Variantमुळे उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh Assembly Election) पाच राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येतात का? निवडणूक पुढे ढकलल्यास काय होतं? ...

Voter ID card मध्ये घरबसल्या बदला आपला पत्ता; पाहा सोपी प्रक्रिया - Marathi News | Change your address in Voter ID card at home online See simple procedure | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Voter ID card मध्ये घरबसल्या बदला आपला पत्ता; पाहा सोपी प्रक्रिया

Voter ID card : मतदार ओळखपत्र हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ...

२०२४ मध्ये मतदान न केल्यास बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार? जाणून घ्या सत्य - Marathi News | fact check if voters would not cast votes in lok sabha election 2024 then their bank accounts would be debited by 350 rupees | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :२०२४ मध्ये मतदान न केल्यास बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार? जाणून घ्या सत्य

दिल्लीत ८ जागांवर भाजपा उमेदवार फक्त १०० मतांनी हरले?; जाणून घ्या या मागचं सत्य! - Marathi News | claims of BJp Candidate lose 8 seats by margin of less than 100 in Delhi? Know the truth behind this! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ८ जागांवर भाजपा उमेदवार फक्त १०० मतांनी हरले?; जाणून घ्या या मागचं सत्य!

ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान - Marathi News | Special about EVM, Learn how much voting in a machine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान

‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास - Marathi News | election workers in india travelled over 4 days to set up a polling booth for one voter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास

राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला - Marathi News | Rahul Dravid's brother filled his form to remove the name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला