लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार - Marathi News | Savitribai Phule Pune University will pay the fees of tertiary students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयामुळे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत हाेणार ...

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत - Marathi News | Application process for postgraduate medical education begins, examination on June 23; Application deadline till 6th May | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. ...

Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका - Marathi News | Earth Day; time has not yet passed.. Be careful, listen to the nature call | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका

आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय. ...

NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा - Marathi News | NET Exam in June Apply online by May 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे ...

अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया - Marathi News | How much did Ajay-Kajol spend on Nyasa's education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया

अजय-काजोलची लाडकी लेक न्यासावरही चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. ...

मुलांचं कुणाशीच पटत नाही, काही मुलांना मित्रमैत्रिणीच नसतात असं का? मुलांची चूक की पालकांची? - Marathi News | why some kids can't make friends? can not get along with others? parents should help, but how.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं कुणाशीच पटत नाही, काही मुलांना मित्रमैत्रिणीच नसतात असं का? मुलांची चूक की पालकांची?

मुलांना मित्रच नाही तर त्याची जागा पैसे-वस्तू यांनी भरु नका, मैत्री ही वाढत्या वयाच्या मुलांची गरज आहे. ...

इयत्ता बारावीचा निकाल उद्या - Marathi News | Goa : Class XII result tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इयत्ता बारावीचा निकाल उद्या

अगोदर जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गोवा शालान्त मंडळ ह्याच महिन्यात जाहीर करणार आहे. ...

कितीही प्रश्न विचारा ‘त्या’ टिचर ना चिडतात, ना रागावतात-मुलंही खुश! - शाळेत दाखल AI रोबोट टिचर - Marathi News | in Kerala school, AI robot teacher-Iris - new way of teaching with AI | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रश्न विचारा ‘त्या’ टिचर ना चिडतात, ना रागावतात-मुलंही खुश! - शाळेत दाखल AI रोबोट टिचर

आपल्या मुलांना रोबोट शिकवतील हा एका पिढीचा स्वप्नवाद होता आता ते सत्यात उतरतं आहे. ...