लाइव न्यूज़
 • 09:47 AM

  पिंपरी : अजंठानगर येथे 10 ते 15 तरुणांचा राडा, हातात लाकडी दांडके घेऊन 7 ते 8 वाहनांची तोडफोड. पुनर्वसन इमारतीत झालेल्या भांडणातून राडा. निगडी पोलीस करताहेत तपास.

 • 09:43 AM

  सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अद्याप मुखमंत्र्यांचा दौरा निश्चित नाही, पंढरपुरात वरिष्ठ पोलिसांची बैठक सुरू. पंढरपुरातील सर्व कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता, फक्त महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार- सूत्रांची माहिती.

 • 09:38 AM

  हरियाणा : मोरनी सामूहिक बलात्कार प्रकरणी पंचकुला पोलिसांना आणखी एका आरोपीला केली अटक.

 • 09:07 AM

  सोलापूर - पंढरपुरात आषाढी वारीची लगभग, मात्र पोलीस प्रशासन आरक्षण आंदोलनावरून चिंतेत, मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. पोलीस बंदोबस्त वाढ.

 • 09:03 AM

  अहमदनगर : भंडारदरा धरण ९० % पेक्षा जास्त भरले, मुळा धरण सकाळी 6 वाजता ५० टक्के भरले.

 • 09:01 AM

  जळगाव : खानापूर येथे देशी दारू दुकान व परिसरातील घरातून चोरट्यांनी अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी रात्रीची घटना .

 • 08:43 AM

  अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर माहिजळगावजवळ ट्र्क व स्कॉर्पिअोचा पहाटे अपघात, पाच जणांचा मृत्यू.

 • 08:11 AM

  जम्मू काश्मीर : कुलगाममधील खुदवानी परिसरात जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा.

 • 07:33 AM

  अमेरिका : लॉस एन्जिलिसमधील सुपर मार्केटमध्ये गोळीबार, आरोपी अटकेत.

 • 10:09 PM

  तामिळनाडू: चेन्नईत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली; १७ जण जखमी

 • 09:58 PM

  ठाणेतील भाजपा नगरसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

 • 09:15 PM

  भायखळा जेलच्या आणखी ८ कैद्यांना अन्नविषबाधा

 • 08:46 PM

  मोदींमुळे जातीय तेढ निर्माण झाली - शरद पवार

 • 08:25 PM

  सोलापूर - आशाढी च्या व मराठा समाजाने मुख्यमंत्री यांना महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा दिल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांची जिल्हाभर कडेकोट नाकाबंदी

 • 07:51 PM

  चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील चक्रपाल ठेंगरे (16) हा वैनगंगा नदीत वाहून गेला. पोलीस शोध घेत आहे.

All post in लाइव न्यूज़