लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

विशेष लेख: भयंकर भूकंपातही ताठ उभ्या तैवानचे ‘सिक्रेट’ - Marathi News | Special Article: Taiwan's 'Secret' to Stand Strong Even in Terrible Earthquakes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भयंकर भूकंपातही ताठ उभ्या तैवानचे ‘सिक्रेट’

Taiwan Earthquakes: गेल्या २५ वर्षांमधील सर्वांत मोठा भूकंप, रिक्टर स्केलवर ७.४ नोंद, त्सुनामीचा इशारा.. तरीही अतिशय अल्प जीवितहानी ! तैवानने हे कसे साधले असेल? ...

तैवानमधील रणरागणी! मृत्यूनेही त्यांच्यासमोर टेकले गुडघे, भूकंपाचा VIDEO समोर - Marathi News | a video of taiwan city earthquake nurses risk their lives to protect babies video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तैवानमधील रणरागणी! मृत्यूनेही त्यांच्यासमोर टेकले गुडघे, भूकंपाचा VIDEO समोर

तैवानमधील भूकंपाची स्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले. ...

बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव - Marathi News | Taiwan Earthquake: Bed shook and shivered, Indian youth in Taiwan recounts thrilling experience to 'Lokmat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव

Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले ...

Taiwan Earthquake : तैवानमध्ये जोरदार भूकंपाचा धक्का, 7.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, त्सुनामीचा इशारा - Marathi News | Earthquake in Taiwan: 7.2 magnitude quake rocks Taipei, tsunami warnings issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये जोरदार भूकंपाचा धक्का, 7.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, त्सुनामीचा इशारा

Taiwan Earthquake : बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. ...

Japan Earthquake : जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 6.1 ची नोंद! - Marathi News | 6.1 Magnitude Earthquake Hits Japan, No Tsunami Warning Issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 6.1 ची नोंद!

Japan Earthquake : या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.  ...

लातूर जिल्ह्यात आधी भुगर्भातून आवाज, २५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | In Latur district first rumble from underground, after an half hour mild shock of earthquake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आधी भुगर्भातून आवाज, २५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का

भूकंपमापक यंत्रात २.६ रिश्टर स्केलची नाेंद : लातूर तालुक्यातील गंगापूरजवळ केंद्रबिंदू ...

औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा - Marathi News | Underground noise in Aurad Shahjani area; Administration claims no earthquake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा

नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे ...

मराठवाड्यात भूकंपाबाबत अफवांचा बाजार अन् नागरिकांत भीती - Marathi News | In marathwada of rumors about earthquake and fear among citizens | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठवाड्यात भूकंपाबाबत अफवांचा बाजार अन् नागरिकांत भीती

वाशिम जिल्ह्यात भूकंपाची अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ...