लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा प्रतिबंधक कायदा

हुंडा प्रतिबंधक कायदा

Dowry probition act, Latest Marathi News

हुंडा देणे-घेणे दंडनीय गुन्हा, सासरच्या मंडळींना चपराक - Marathi News | Dowry-taking is a punishable offence, a slap to the in-laws | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंडा देणे-घेणे दंडनीय गुन्हा, सासरच्या मंडळींना चपराक

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंडा देणे, हुंडा घेणे, हुंडा देण्या-घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि हुंड्याची मागणी करणे दंडनीय गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवून सासरच्या मंडळींविरुद्धचा हुंड्याचा खटला रद्द करण्यास नकार दिला. ...

विवाहितेचे आरोप निराधार.. हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द; अमेरिकन दिराला दिलासा - Marathi News | court cancelled woman's allegations of torture for dowry, consolation to brother in law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहितेचे आरोप निराधार.. हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द; अमेरिकन दिराला दिलासा

विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता. ...

लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना - Marathi News | charges file against in-laws for torturing daughter-in-law over dowry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना

सासरचे विवाहितेला घर बांधकामासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. ...

हुंडाबळीतील आरोपी पती, सासू, दिराला सात वर्षांचा कारावास - Marathi News | Husband, mother-in-law, Dira sentenced to seven years in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंडाबळीतील आरोपी पती, सासू, दिराला सात वर्षांचा कारावास

लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...

हुंड्यासाठी छळाच्या बहुसंख्य तक्रारी सुडाच्या भावनेतून - Marathi News | The majority of dowry harassment complaints are out of revenge, Expert's experience over dowry cases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंड्यासाठी छळाच्या बहुसंख्य तक्रारी सुडाच्या भावनेतून

न्यायालये अशी प्रकरणे अतिशय सावधगिरीने हाताळतात. त्यामुळे न्यायालयांच्या पडताळणीत गुणवत्ताहीन तक्रारींचा लगेच पर्दाफाश होतो; परंतु निर्दोष सुटेपर्यंत सासरच्या मंडळींची समाजात फार बदनामी होते व हा डाग आयुष्यभर पुसला जात नाही. ...

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Video of groom sitting on a dove for demandig dowry is Viral, angry reaction of people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Dowry Case : हा मुलगा सरकारी नोकरी करत असून त्याचे वडील शिक्षक आहेत. ही घटना बिहारमधील चपलपुर गावातील आहे. ...

नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही - Marathi News | molestation, torture, death threats to newly wed bride from to in-laws for dowry, charges filed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नणंदेकडून जिवे मारण्याची धमकी, दिराकडून विनयभंग; नवविवाहितेचा गर्भपातही

महिलेचा ५ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला. तिच्या वडिलांनी आंदण म्हणून सर्व चैनीच्या वस्तू दिल्या होत्या. ती लग्नानंतर सासरी पांढुर्णा येथे गेली असता सासरच्या मंडळीने वस्तूंची व पैशांची मागणी करून तिला त्रास दिला. ...

हुंडाबळी; पती, सासऱ्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Husband, father-in-law sentenced to ten years rigorous imprisonment for dowry harassment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुंडाबळी; पती, सासऱ्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास

१ ऑगस्ट २०१३ रोजी राहत्या घरी पूजाने जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूला हे चौघे जबाबदार असल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाण्यात मृत पूजाची आई रेखा युवराज खाडे यांनी दाखल केली होती. ...