लाइव न्यूज़
 • 10:33 PM

  अकोला : बाळापूरजवळ महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; दोन जण गंभीर जखमी. शेगाव फाट्याजवळील घटना.

 • 10:30 PM

  मुंबई : मेट्रो ३ कारशेडमुळे बाधित झालेल्या आदिवासींची पुनर्वसनाबाबत नाराजी, चकाला येथे SRA योजनेतील घरांमध्ये पुनर्वसन केल्याबद्दल नाराजी.

 • 10:29 PM

  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सहकुटुंब भारत दौऱ्यावर आले आहेत.

 • 09:47 PM

  अहमदनगर : श्रीपाद छिंदमला येरवडा कारागृहात हलवले

 • 09:16 PM

  छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढणा-या श्रीपाद छिंदमचा भाजपा नेत्यांनी निषेधही केला नाही- धनंजय मुंडे

 • 08:54 PM

  मेक्सिकन : मंत्र्याच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू - वृत्तसंस्था

 • 08:24 PM

  PNB घोटाळा: सीबीआयने फोर्टमधील पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्टमधील ब्रॅडी हाऊस येथील शाखेतील 6 अधिकाऱ्यांची केली चौकशी.

 • 07:39 PM

  पुणे : डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या वकिलांना दररोज संध्याकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान भेटता येईल - न्यायालय

 • 07:22 PM

  चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह शब्द काढणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमचा संतप्त शिवभक्तांनी जाळला प्रतिकात्मक पुतळा.

 • 07:20 PM

  डी.एस. कुलकर्णींची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

 • 06:10 PM

  पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरण : हेमंत भट्ट, मनोज खरात, गोकुळनाथ शेट्टीला सीबीआय कोठडी.

 • 06:05 PM

  सिंधुदुर्ग : कणकवलीत चोरांचा सुळसुळाट, वागदे आर्यादुर्गा मंदिरातील दोन फंड पेट्या फोडल्या.

 • 05:53 PM

  पुणे : पोलिसांनी डी.एस. कुलकर्णींना दिल्लीहून पुण्यात आणलं, थोड्याच वेळात सत्र न्यायालयात करणार हजर.

 • 05:46 PM

  नवी मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार.

 • 05:31 PM

  यवतमाळ : मारेगाव येथे मांत्रिकासह पाच जणांविरूद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल. गुप्तधन शोधण्यासाठी सासरच्या चौघांनी चालविला होता सूनेचा छळ.

All post in लाइव न्यूज़