lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली रिटर्न

डोंबिवली रिटर्न, फोटो

Dombivli returns movie, Latest Marathi News

डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सिनेमा आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे.
Read More