lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी

Divyanka tripathi, Latest Marathi News

स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
Read More
'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा - Marathi News | Divyanka Tripathi in search of work says she wants to comeback in television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा

काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला ज्यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आता तिची तब्येत बरी असून पुन्हा काम शोधत आहे. ...

दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन - Marathi News | Divyanka Tripathi met with an accident two bones of her arm are broken Vivek Dahiya request to pray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

'ये है मोहोब्बते' मधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. ...

सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला... - Marathi News | divyanka-tripathi-husband-vivek-dahiya-was-replaced-by-fawad-khan-in-khoobsurat-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला...

Vivek dahiya: विवेकने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...

लग्नाला झाली ८ वर्ष, गुडन्यूज नाही म्हणून अभिनेत्रीला घरातूनच मिळाले टोमणे; नवऱ्याला आलं डिप्रेशन - Marathi News | TV actress Divyanka Tripathi gets taunted for family planning husband faced depression | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला झाली ८ वर्ष, गुडन्यूज नाही म्हणून अभिनेत्रीला घरातूनच मिळाले टोमणे; नवऱ्याला आलं डिप्रेशन

गेल्यावर्षीपर्यंत सगळं ठीक होतं पण आता...अभिनेत्रीचा खुलासा ...

दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री नसती तर असती 'या' क्षेत्रात कार्यरत, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय सून - Marathi News | Divyanka tripathi birthday know her unknown facts love relationship khatron ke khiladi actress career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री नसती तर असती 'या' क्षेत्रात कार्यरत, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय सून

'ये है मोहोब्बते' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ...

"फिटनेस सोड अन् बाळाचं प्लॅनिंग कर" दिव्यांका त्रिपाठीच्या एकाच उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद - Marathi News | Tv actress Divyanka Tripathi Dahiya gave befitting reply to trollers who was concerned about her baby planning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फिटनेस सोड अन् बाळाचं प्लॅनिंग कर" दिव्यांका त्रिपाठीच्या एकाच उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद

दिव्यांकाच्या कुटुंबापेक्षा जास्त ट्रोलर्सलाच तिच्या प्लॅनिंगची काळजी ...

भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल - Marathi News | actress divyanka tripathi trolled for having fun while experiencing earthquake in chandigadh gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल

एकीकडे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले तर दुसरीकडे दिव्यांकाला मजा येत होती. ...

टीव्हीवरची संस्कारी बहूचा दबंग अंदाज, मुंबईच्या रस्त्यावर चालवली बाईक; फोटो व्हायरल - Marathi News | Actress Divyanka tripathi ride bike husband vivek dahiya mumbai roads video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरची संस्कारी बहूचा दबंग अंदाज, मुंबईच्या रस्त्यावर चालवली बाईक; फोटो व्हायरल

टीव्हीवरील संस्कारी बहूचा दबंग बाईक रायडर लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ...