लाइव न्यूज़
 • 05:08 PM

  अहमदनगरः आमदार शिवाजी कर्डिलेंसह १५ जणांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी.

 • 05:04 PM

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दिल्लीत भेट.

 • 05:01 PM

  औरंगाबाद : आठ दिवसांत मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

 • 04:56 PM

  जळगाव : मुक्ताईनगर येथील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला तीन हजाराची लाच घेताना पकडलं.

 • 04:02 PM

  २००२ हिट अँड रन प्रकरणः मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाकडून अभिनेता सलमान खानविरुद्धचं अजामिनपात्र वॉरन्ट रद्द.

 • 03:35 PM

  IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

 • 02:10 PM

  पोक्सो कायद्यात मोठा बदल; चिमुकलीवर बलात्कार झाल्यास आता फाशीची शिक्षा होणार

 • 02:05 PM

  नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकी अडीच तासांनंतर संपली, पॉक्सो कायद्यात बदल करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा. पॉक्सो कायद्यातील बदलांसंदर्भात अध्यादेश येण्याची शक्यता.

 • 01:56 PM

  मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत, लोकलनं सिग्नल तोडल्यानं वाहतुकीवर परिणाम, घाटकोपरजवळ वाहतूक विस्कळीत.

 • 01:44 PM

  नाशिक : शिक्षकांच्या पेन्शनबाबत जुनी पेन्शन संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन.

 • 01:43 PM

  नाशिक : बालिका अत्याचाराविरोधात भारतीय हितरक्षक सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "शर्म करो इंडिया" आंदोलन.

 • 01:42 PM

  औरंगाबाद : निर्लेप उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन.

 • 01:29 PM

  यशवंत सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी

 • 12:58 PM

  नवी मुंबई महापालिका रस्त्यावरील पार्किंगसाठी दर आकारणार; दुचाकीसाठी 1,500 रुपये, तर चारचाकीसाठी 4,500 रुपये आकारले जाणार

 • 12:37 PM

  यवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त गावकऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक व दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. नेर तालुक्याच्या बोरगाव लिंगा येथील घटना. टँकरने पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी सुटका.

All post in लाइव न्यूज़