लाइव न्यूज़
 • 06:52 PM

  यवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव

 • 06:39 PM

  मुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

 • 06:29 PM

  जळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ

 • 06:24 PM

  नागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू

 • 05:45 PM

  जळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग

 • 05:01 PM

  अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

 • 04:57 PM

  अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट

 • 04:31 PM

  नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन

 • 04:10 PM

  कोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार

 • 04:09 PM

  यवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन

 • 04:02 PM

  सावंतवाडी - मनसेचा नाणार प्रकल्पाला विरोधच, स्थानिकांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाणारला भेट देतील, नितीन सरदेसाई यांनी दिली माहिती

 • 03:56 PM

  धुळे - कथुआ आणि उन्नावप्रकरणी धुळ्यात आक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग

 • 03:38 PM

  कथुआ प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन; गोवंडीतील रेल्वे ट्रॅकवर 40 ते 50 जणांची निदर्शनं

 • 03:33 PM

  सोलापूर : खा. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला

 • 03:23 PM

  'चेन्नई सुपर किंग्ज'च्या चाहत्यांनी भरलेल्या ट्रेनचे पुण्यात आगमन

All post in लाइव न्यूज़