लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीपीईसी

सीपीईसी, मराठी बातम्या

Cpec, Latest Marathi News

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर
Read More
पार बर्बाद केलं...! ...म्हणून जिगरी मित्र पाकिस्तानवर चीन भडकला? म्हणाला...  - Marathi News | Chinese companies are frustrated with cpec project as no work is done by pak authorities in past three years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पार बर्बाद केलं...! ...म्हणून जिगरी मित्र पाकिस्तानवर चीन भडकला? म्हणाला... 

यासंदर्भात बोलताना सीनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, चीन सीपीईसी कामाच्या गतीवर समाधानी नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी पोर्टफोलिओमध्ये कुठलीही प्रगती बघितलेली नाही. ...

CPEC आमच्या भूमीवर, काम त्वरित बंद करा; चीन-पाकिस्तानला भारताचा कडक इशारा - Marathi News | cpec on indian soil work should be stopped India's strict warning to china and pakistan said  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CPEC आमच्या भूमीवर, काम त्वरित बंद करा; चीन-पाकिस्तानला भारताचा कडक इशारा

अशात, सीपीईसी मुद्द्यावर भारताने दिलेले हे सर्वात कठोर निवेदन आहे. भारताचा सीपीईसीला आधीपासूनच विरोध आहे. मात्र, आता भारताने चीनला काम थांविण्याचा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...

CPEC मधील प्रकल्पांसाठी चीनकडून निधीच नाही; पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं - Marathi News | China did not fund any infrastructure projects of CPEC says Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CPEC मधील प्रकल्पांसाठी चीनकडून निधीच नाही; पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं

China Pakistan Economic Corridor : प्रकल्पांसाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचा पाकिस्तानचा दावा ...

कराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात - Marathi News | Karachi Chinese officer murdered; Future of China's billionaire project threatens the future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात

पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. ...

'भारत हल्ल्याच्या तयारीत,  ४०० मुस्लीम तरुण ट्रेनिंगसाठी अफगानिस्तानात';  पाकचा पोकळ दावा - Marathi News | pakistan-internal-security-ministry-gilgit-baltistans-home-department-india-china-pakistan-economic-corridor-cpec-terror-attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत हल्ल्याच्या तयारीत,  ४०० मुस्लीम तरुण ट्रेनिंगसाठी अफगानिस्तानात';  पाकचा पोकळ दावा

आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला भारताचा विरोध असून त्यासाठी भारतानं आपली रणनीती तयार केली असल्याचा पाकिस्तानकडून दावा करण्यात येत आहे.   ...

चीन नरमला, CPEC प्रकल्पावरुन भारताबरोबर तडजोड करण्यास तयार - Marathi News | China is ready to discuss with india over CPEC project | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन नरमला, CPEC प्रकल्पावरुन भारताबरोबर तडजोड करण्यास तयार

सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. ...

चीनचा पाकिस्तानला दे धक्का! भ्रष्टाचारामुळे महत्वकांक्षी CPEC रस्ते प्रकल्पांचा रोखला पैसा - Marathi News | China's push to Pakistan! Due to corruption, cash in hand towards Pakistan's road projects | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा पाकिस्तानला दे धक्का! भ्रष्टाचारामुळे महत्वकांक्षी CPEC रस्ते प्रकल्पांचा रोखला पैसा

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअरतंर्गत (CPEC) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते. ...