लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉलेज डायरी

कॉलेज डायरी

College diary movie, Latest Marathi News

कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी उजाळा देण्यासाठी 'कॉलेज डायरी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण,शुभम राऊत,आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
Read More
'कॉलेज डायरी' सांगणार गाथा एका पॅशनेट दिग्दर्शकाची - Marathi News | 'College Diary' will tell the story of a passionet director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉलेज डायरी' सांगणार गाथा एका पॅशनेट दिग्दर्शकाची

'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...

कॉलेज डायरी'ची उलगडणार पानं - Marathi News | college diary movie trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेज डायरी'ची उलगडणार पानं

अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...

शाल्मली खोलगडेच्या 'या' गाण्याला दोन दिवसात लाखों लाईक्स, जाणून घ्या गाण्याची खासियत! - Marathi News | Shalmali kholgade's this song got million likes in just two days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाल्मली खोलगडेच्या 'या' गाण्याला दोन दिवसात लाखों लाईक्स, जाणून घ्या गाण्याची खासियत!

'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय ...