लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन

सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन

Civil line police station, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार! - Marathi News | There will be two new police stations in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार!

सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे. ...

युवतीला गर्भधारणा; युवकाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा - Marathi News |  Pregnancy to a young woman; Sexual abuse against a youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवतीला गर्भधारणा; युवकाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी आरोपी विठ्ठल गोगटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

 मृत्यूनंंतरही महिलेवर उपचार; पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Treatment of woman even after death; Complaint at the police station | Latest akola News at Lokmat.com

अकोला : मृत्यूनंंतरही महिलेवर उपचार; पोलीस ठाण्यात तक्रार

हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतरही डॉक्टरांनी उपचार केल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाइकांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केला आहे. ...

सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले - Marathi News | Sakhi Manch's Raksha Bandhan celebrated with police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले

सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले. ...

अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला! - Marathi News | The body of the youth found in a partially burnt condition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला!

अकोला : अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ...

अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला - Marathi News | Attack on NMC's team of encroachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

अकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली. ...

लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात - Marathi News | A married couple reached the police station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात

अकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते. ...

चार घरफोडया  करणारा चोरटा अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four scam accused arrested; Three hundred and fifty lakhs of money seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार घरफोडया  करणारा चोरटा अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडया करणाऱ्या अट्टल चोरटयास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...