दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले
छपाक, मराठी बातम्या FOLLOW Chhapaak movie, Latest Marathi News दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. Read More
फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता. ...
अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. ...
Box Office Collection Day 12 of Chhapaak and Tanhaji Movies : अजयचा ‘तान्हाजी’ जोरात असताना ‘छपाक’ने केली निराशा ...
Tanhaji Movie Box Office Collection Day 10 : दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय. ...
दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. ...
Box Office Collection Chhapaak and Tanhaji Movie : जाणून घ्या आतापर्यंत सगळे कलेक्शन एका क्लिलवर, ...
Chhapaak Movie : ‘अगर ये (अॅसिड) बिकता नहीं तो फिकता नहीं’, असा एक संवाद ‘छपाक’ या चित्रपटात आहे. पण देशातले वास्तव काय आहे? ...
सलग पाचव्या दिवशीही 'तानाजी' चित्रपटाने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. आकडा वाचून तुम्हीही कराल कौतूक ...